भांडूप बस अपघाताचे थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर; चार जणांचा मृत्यू, अनेक जखमी
भांडूप : भांडूप रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी रात्री घडलेल्या बेस्टच्या इलेक्ट्रिक बस अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास बस रिव्हर्स घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस…
सोने-चांदी गुंतवणुकीत ईटीएफ ठरतोय सर्वोत्तम पर्याय; तज्ज्ञांचा सल्ला
विशेष प्रतिनिधी सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांचा कल मौल्यवान धातूंकडे वाढत आहे. मात्र दागिने, नाणी किंवा बिस्कीटांच्या तुलनेत गोल्ड व सिल्व्हर ईटीएफ (Exchange Traded Fund) हा…
महायुती तुटली! उल्हासनगरमध्ये भाजप स्वबळावर; शिंदे गटाला मोठा धक्का
उल्हासनगर : राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजले असून, त्याच पार्श्वभूमीवर उल्हासनगर महानगरपालिकेबाबत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील महायुती उल्हासनगरमध्ये अखेर तुटली असून, भाजपने…
पाकिस्तान-चीनची चिंता वाढली! भारताकडून ७९ हजार कोटींच्या शस्त्रखरेदीला मंजुरी
नवी दिल्ली - भारत सरकारने संरक्षण सज्जतेच्या दिशेने मोठे पाऊल उचलत तब्बल ७९ हजार कोटी रुपयांच्या शस्त्र व अत्याधुनिक यंत्रणांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे भारतीय भूदल, नौदल आणि…
शेतकऱ्यांची हिवाळी अधिवेशनानंतर हतबल अवस्था; कापसाला उचित भाव मिळण्याची आशा फसली
धामणगाव धाड प्रतिनिधी ;- शेतकऱ्यांनी हिवाळी अधिवेशनात शासनाकडून कापसाला उचित भाव मिळेल अशी मनोमन आशा ठेवली होती, मात्र अधिवेशनात या अत्यंत महत्त्वाच्या मुद्यावर कोणतीही ठोस कामगिरी न करता वेळ वाया…
सिंदखेडराजा : आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव लोकोत्सव साजरा करण्याची तयारी जोरात
सिंदखेडराजा प्रतिनिधी ;- १२ जानेवारी २०२६ रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे सालाबादप्रमाणे लाखो जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचा आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव लोकोत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी सर्वांनी परिश्रम घेणे…
नागपूर महानगरपालिका निवडणूक : अपक्ष उमेदवारांसाठी १९४ मुक्तचिन्हे उपलब्ध
नागपूर प्रतिनिधी :- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी तब्बल १९४ मुक्त निवडणूक चिन्हे उपलब्ध करून दिली आहेत. या…
मेहकर येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या समस्यांचे निवारण
मेहकर प्रतिनिधी : मेहकर शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आज (दि. २९ डिसेंबर) जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांसह माता-भगिनींनी भेट दिली. यावेळी नागरिकांच्या वैयक्तिक व स्थानिक स्वरूपाच्या अडचणी, तक्रारी आणि विविध…
आधुनिक राजकारणात कार्यकर्त्यांची बदलती संस्कृती
जालना - राजकारणातील कार्यकर्त्यांची भूमिका आणि मानसिकता काळानुसार मोठ्या प्रमाणात बदलली असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. पूर्वी कोणतीही अपेक्षा न ठेवता निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता आज हळूहळू सुविधाकेंद्रित होत…
ट्रम्प प्रशासनाचा व्हिसाबाबत आणखी कडक निर्णय; भारतावर काय परिणाम होणार?
विशेष प्रतिनिधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतर नियंत्रण आणि अंतर्गत सुरक्षा अधिक कडक करण्याच्या उद्देशाने व्हिसा धोरणात आणखी कठोर बदल जाहीर केले आहेत. यापूर्वी H-1B व्हिसाच्या शुल्कात मोठी वाढ…
