शीर्षक: पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; “निर्णय एक व्यक्ती घेत नाही

मुंबई  विशेष प्रतिनिधी  ;-  पुण्यातील कोरेगांव पार्क येथील तब्बल 1800 कोटी रुपयांच्या जमिनीचा वादग्रस्त व्यवहार आणि त्यासंबंधित कथित गैरव्यवहारामुळे अजित पवारांच्या मुलगा पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. या

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोताळा तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान — अॅड. जयश्री शेळके यांची पाहणी, ‘सरसकट मदत द्या’ची मागणी मका कोंबला, कपाशी सडली, पेरण्या वाहून गेल्या; पीकविमा दावे मंजुरीसाठी तातडीने कार्यवाहीची गरज

मोताळा प्रतिनिधी ;- मोताळा तालुक्यातील रिधोरा, गुगळी, लपाली, सिंदखेड, पिंपळगाव देवी, लिहा, आव्हा आणि कोल्ही गवळी या गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या संकटाच्या काळात

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोळा येथे श्री अवलिया महाराज यात्रेला उत्साहाचा जल्लोष – आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण

मेहकर प्रतिनिधी ;- तालुक्यातील मोळा येथे आज श्री अवलिया महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित यात्रेला भक्तांच्या उत्साहाची पर्वणी लाभली. या यात्रेच्या निमित्ताने आज २१ क्विंटल पुरी-भाजीच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. मेहकर-लोणार

KHOZ MASTER KHOZ MASTER

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे दिल्लीत स्वागत करत अभिनंदन केले

नवी दिल्ली प्रतिनिधी ;- भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निवासस्थानी संघाची भेट घेऊन विशेष अभिनंदन केले. भेटीदरम्यान पंतप्रधानांनी खेळाडूंसोबत संवाद साधत संघाच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर आरोपांचा भडिमार — ‘हरियाणात २५ लाख बोगस मते, बिहारमध्येही मतचोरी होणार

नवी दिल्ली प्रतिनिधी ;- काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि निवडणूक आयोगावर मतचोरीच्या आरोपांची झोड उठवली आहे. नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

डोणगाव : कार्तिक पौर्णिमेनिमित्त विवेकानंद आश्रमातून संत शुकदास महाराज रथयात्रेचे भव्य आयोजन

डोणगाव  प्रतिनिधी :-दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र पर्वानिमित्त विवेकानंद आश्रम, डोणगाव येथून आदिवासी तीर्थक्षेत्र ब्रह्मतीर्थ भोरद येथे संत शुकदास महाराजांच्या रथयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. पारंपरिक व धार्मिक उत्साहात

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला तांत्रिक अडथळ्यांचा फटका – केवळ ८० लाख महिलांचेच ई-केवायसी पूर्ण

मुंबई प्रतिनिधी ;-राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, योजनेत बोगस लाभार्थ्यांचा समावेश झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने लाभ वितरणावर

KHOZ MASTER KHOZ MASTER

जांभोऱ्यानजीक भीषण अपघात – एक ठार, तिघे गंभीर जखमी

देऊळगाव राजा प्रतिनिधी :-सिंदखेड राजा मार्गावरील जांभोऱ्यानजीकच्या पुलावर झालेल्या भीषण कार अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. मृत

KHOZ MASTER KHOZ MASTER

ढगफुटीमुळे मोताळा तालुक्यात शेतकऱ्यांचे ८०० हेक्टरवरील पिकांचे शंभर टक्के नुकसान

बुलढाणा प्रतिनिधी :-मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे, पिंपळगाव देवी, पिंपरी गवळी आणि शेलापुर या चार महसूल मंडळांमध्ये १ नोव्हेंबर रोजी रात्री दोन वाजेपासून ते २ नोव्हेंबर सकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या ढगफुटी

KHOZ MASTER KHOZ MASTER

सिद्धेश्वर महाराज यात्रेनिमित्त कोलारा येथे पार पडले आरोग्य शिबिर

चिखली प्रतिनिधी :-चिखली तालुक्यातील कोलारा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही सिद्धेश्वर महाराज यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. या यात्रेचे औचित्य साधून स्वर्गीय सुभद्राबाई माधवराव सोळंकी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विनामूल्य आरोग्य

KHOZ MASTER KHOZ MASTER