साखरखेर्डा येथील सुमित ज्ञानेश्वर गवई यांना “महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्कार” जाहीर
साखरखेर्डा प्रतिनिधी ;- साखरखेर्डा येथील सामाजिक कार्यकर्ते सुमित ज्ञानेश्वर गवई यांना २०२५ चा “महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्कार” जाहीर झाला आहे. हा पुरस्कार शिवप्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार असून,…
मेहकर नगर परिषदेची निवडणूक: ‘जात-धर्म’ नव्हे, तर ‘चेहरा’ ठरवेल निकालाचा रंग!
मेहकर प्रतिनिधी :- आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेहकर शहरात राजकीय समीकरणांपेक्षा मतदारांच्या जागरूकतेची चर्चा रंगू लागली आहे. आजची जनता जात-धर्माच्या पलीकडे जाऊन कार्यकुशल आणि प्रामाणिक चेहऱ्यांना प्राधान्य देऊ लागली…
बुलढाण्यात “वृद्धाश्रम, हॅपी थॉट्स भवन आणि एंटरटेनमेंट सेंटर”चे लोकार्पण — सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक संगमाचा ऐतिहासिक क्षण!
बुलढाणा प्रतिनिधी ;- “समाजसेवा, संस्कृती, अध्यात्म आणि आनंद — या चौघांचा संगम घडवणारा हा दिवस बुलढाण्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल,” अशा भावना व्यक्त करत लहाने ले-आऊट परिसरात उभारण्यात आलेल्या ‘वृद्धाश्रम’,…
चिखली नगर परिषद निवडणुकीसाठी पक्ष निरीक्षकांचा कार्यकर्त्यांशी संवाद आणि विजयाचा निर्धार
चिखली प्रतिनिधी :- आगामी चिखली नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात आज संघटनात्मक हालचालींना वेग आला. या अनुषंगाने चिखली येथे पक्ष निरीक्षक म्हणून माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी…
ढगफुटी सदृश पावसामुळे धाड परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान — तात्काळ मदतीची मागणी
चिखली प्रतिनिधी :- चिखली मतदारसंघातील धाड परिसरात १ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अनपेक्षित पावसामुळे पिकांचे नुकसान, बांध तुटणे,…
श्री सिद्धेश्वर भगवान महाराज प्रकट दिन यात्रेनिमित्त भक्तिभावाने दर्शन — उत्साही उपस्थितीत महाप्रसाद व सत्कार सोहळा संपन्न
चिखली : चिखली मतदारसंघातील प्रसिद्ध मौजे कोलारा येथील श्री सिद्धेश्वर भगवान महाराज प्रकट दिन यात्रा महोत्सव उत्साह, भक्तिभाव आणि अध्यात्मिक वातावरणात पार पडला. या पवित्र प्रसंगी उपस्थित राहून श्री सिद्धेश्वर…
ग्रामीण विकासात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान — केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आदर्श ग्रामपंचायत अधिकारी गौरव सोहळा बुलडाण्यात उत्साहात पार पडला
बुलडाणा प्रतिनिधी ;- बुलडाणा — “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामीण भारताचा विकास अत्यावश्यक आहे. या विकास प्रवासात…
मेहकर : शिवसेना “शिवसंकल्प” जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराची घोषणा — पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती
मेहकर प्रतिनिधी :- आज मेहकर शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या पत्रकार परिषदेत शिवसेना बुलढाणा जिल्हा आयोजित “शिवसंकल्प” जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराची माहिती जाहीर करण्यात आली.…
नागरिकांच्या समस्यांवर संवेदनशील प्रतिसाद — मेहकरमध्ये जनसंपर्क कार्यालयात जनतेशी संवाद
मेहकर प्रतिनिधी :- आज मेहकर शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात जिल्ह्यातील विविध भागांमधून आलेल्या नागरिकांशी भेट घेऊन त्यांच्या अडचणी, तक्रारी आणि स्थानिक प्रश्न ऐकून घेण्यात आले. या दरम्यान संबंधित विभागांमार्फत त्वरित…
समृद्धी’ वरील सोने लुट प्रकरणातील 6 आरोपींची पुन्हा मागितली पोलीस कस्टडी
जिल्हा प्रतिनिधी ;- बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर मेहकर जवळच्या फरदापुर टोल नाक्या नजीक 22 ऑगस्टच्या सायंकाळी मुंबई येथील सोने व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत मारहाण करून पावणे पाच किलो सोने…
