स्व. रमेशजी तोंडीलायता यांच्या कुटुंबीयांना सांत्वन भेट — समाजहितासाठी कार्यरत नेत्याच्या निधनाने अपूरणीय पोकळी
बुलढाणा (शहर प्रतिनिधी):बुलढाणा शहरातील मिलिंद नगर येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व समाजसेवक स्व. रमेशजी तोंडीलायता यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आज सांत्वन भेट देण्यात आली. त्यांच्या निधनाने बुलढाणा शहरासह संपूर्ण…
मोताळा तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागांची सखोल पाहणी — शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत तातडीच्या मदतीचे दिले निर्देश!
मोताळा (तालुका प्रतिनिधी):मोताळा तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान, नांगरलेली शेते आणि उद्ध्वस्त शिवार पाहून शेतकऱ्यांच्या व्यथा प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी…
कान्हूसती माता मंदिर, पान्हेरा-खेडी येथे यात्रा महोत्सवानिमित्त भेट — माता कान्हूसतीचे दर्शन घेत भाविकांशी संवाद
मोताळा (तालुका प्रतिनिधी):मोताळा तालुक्यातील पान्हेरा-खेडी येथील कान्हूसती माता मंदिरातील पारंपरिक यात्रा महोत्सव मोठ्या श्रद्धा आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या यात्रेच्या निमित्ताने मंदिरात हजेरी लावून माता कान्हूसती देवीचे विधिवत पूजन-अर्चन…
सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट यांचा बुलढाण्यात भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
बुलढाणा (प्रतिनिधी):बुलढाणा शहरातील गर्दे वाचनालय सभागृहात आज महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री मा. ना. संजयजी शिरसाट यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा शहरातील समस्त…
बुलढाणा जिल्हा परिषदेतर्फे ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी गौरव सोहळा’ उत्साहात संपन्न
बुलढाणा (प्रतिनिधी):आज बुलढाणा शहरातील राधा गोविंद मंगल कार्यालयात बुलढाणा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित “जिल्हा परिषद आदर्श ग्रामपंचायत अधिकारी गौरव सोहळा” मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी…
८५ वर्ष की अखंड ज्योति : पत्रकारिता के अमृत पुरुष एस.एन. विनोद
८५ वर्ष की अखंड ज्योति : पत्रकारिता के अमृत पुरुष एस.एन. विनोद नागपुर, १ नवम्बर २०२५ पत्रकारिता कोई पेशा नहीं — यह एक तप है, एक साधना है, एक जिम्मेदारी…
Bigg Boss 19 मध्ये प्रणित मोरेची प्रकृती बिघडली, चालताही येईना; रुग्णालयात दाखल, समोर आला व्हिडीओ कॉमेडियन प्रणित मोरेला डेंग्युची लागण; बरा झाल्यानंतर सिक्रेट रुममध्ये प्रवेश मिळणार
मुंबई :‘बिग बॉस 19’मध्ये सहभागी असलेला लोकप्रिय कॉमेडियन प्रणित मोरे सध्या प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्याला डेंग्युची लागण झाल्याचं समजतंय. त्यामुळे तो काही काळासाठी ‘बिग बॉस’च्या…
बा देवा महाराजा, पुन्हा एकदा…” — महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे भावुक; देवाकडे घातलं गाऱ्हाणं “सावध राहा, नाहीतर पुढील पाच वर्षांत आपण दिसणारही नाही!” — उद्धव ठाकरेंचा इशारा
मुंबई :मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागाठाणे येथील मालवणी महोत्सवातून थेट निवडणुकीचे रणशिंग फुंकले.२०१२ च्या आठवणींना उजाळा देत त्यांनी भावनिक भाषणात देवाकडे पुन्हा…
धर्म, शेतकरी, जमीन आणि इथला मराठी माणूस… ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ पाहिल्यानंतर राज ठाकरेंची पहिली पोस्ट “शेतकरी हतबल, विकास फक्त सत्ताधाऱ्यांचा” — राज ठाकरे
मुंबई :महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके अभिनीत ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वास्तवावर भाष्य करणारा हा चित्रपट पाहिल्यानंतर…
चीन–पाकिस्तानचा भारताविरोधात मोठा गेम; मालदीवने तुर्कीसोबत केला ड्रोन करार! भारताविरोधात नवं समीकरण तयार, तज्ज्ञ म्हणतात — पश्चिम हिंद महासागरात वाढते धोके
नवी दिल्ली :भारत आणि चीन यांच्यातील व्यापारिक संबंधांमध्ये सुधारणा होत असतानाच, चीनने पाकिस्तानच्या साथीने भारताविरोधात मोठं धोरणात्मक षडयंत्र रचल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, भारताशी ताणलेले संबंध असलेल्या मालदीवने…
