*राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक* *अधिक समन्वयाने काम करणार: देवेंद्र फडणवीस*
*राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक* *अधिक समन्वयाने काम करणार: देवेंद्र फडणवीस* मुंबई, 12 मे भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र…
भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार शिबिर
अकोला:-जिल्हा प्रतिनिधी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राष्ट्रीय संरक्षिका मीराताई आंबेडकर यांचे वाढदिवसानिमित्त लुंबिनी बुध्द विहार कपिल वस्तू नगर, शिवनी व लेबर कॉलनी कृषी नगर, बुद्ध विहार या ठिकाणी बाल धम्म…
शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढीवर नियोजन करा कृषी आढावा बैठकीत आ. संजय गायकवाड यांच्या सूचना
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी कृषी विभागाच्या योजना अधिक परिणामकारक राबवण्यासाठी पीक प्रात्यक्षिके शेतीशाळा राबवून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न, कसे वाढेल याबाबत आ. संजय गायकवाड यांनी कृषी विभागाला सूचना दिल्या. त्याचप्रमाणे खते बियाणे पुरेशा…
सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आज शिवसेनेची तिरंगा रॅली
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी भारत मातेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी शिवसेना पक्षाच्यावतीने ११ मे २०२५ रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये नागरिकांसह शिवसैनिकांनी सहभागी…
सहकार विद्या मंदिरमध्ये ऑपरेशन ‘सिंदूर’ नावाने शालेय इमारतीचे नामकरण
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी स्थानिक सहकार विद्या मंदिरात ऑपरेशन 'संदुर' नावाने सीबीएसई इमारतीचे नामकरण १० मे रोजी करून शालेय प्रशासनातर्फे भारतीय सैन्य दलास मानवंदना देण्यात आली.जम्मू-कश्मिर मधील पहलगाम येथील बैंसरण घाटीमध्ये…
अपहरणकर्त्यांच्या हातावर तुरी देऊन डॉ. मिनासे निसटले पैशांसाठी झाले होते अपहरण; पोलिसांकडून अपरणकर्त्यांचा शोध सुरु
देऊळगाव राजा:- तालुका प्रतिनिधी शहरातील दंतरोग चिकित्सक डॉ. जयेश मीनासे यांचे अज्ञात अपहरण कर्त्यांनी अपहरण केल्याची घटना ८ मेच्या रात्री ८ वाजता दरम्यान देऊळगाव राजा शहरात घडली.काही अंतरावर गेल्यानंतर शौचास…
शहीद भगतसिंग बेस्ट आंदोलक पुरस्काराने राजेश पुरी सन्मानित
मोताळा:- तालुका प्रतिनिधी मागील बारा वर्षापासून दिव्यांग, वृद्ध निराधार, विधवा महिला, शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष राजेश पुरी…
मुख्य रस्त्यांवरुन वाहत आहे नाल्यांचे सांडपाणी
चांडोळ:-विशेष प्रतिनिधी ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावातील नाल्या ओव्हरफ्लो झाल्या असून सदर नाल्यांचे घाण पाणी मुख्य रस्त्यावरुन वाहत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या गंभीर बाबीकडे स्थानिक प्रशासनाने…
हक्काची कर्जमुक्ती व उर्वरित पिकविम्यासाठी राज्यभर आंदोलन उभारणार : रविकांत तुपकर
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्यांकडे साफ दुर्लक्ष करत आहे. शेतकरी प्रचंड संकटात असताना सरकार झोपेचे सोंग घेत आहे. पण आम्ही शेतकरी या देशाची भूक भागवणारे आहोत. आमच्या हक्कांसाठी…
गारपीटीमुळे शेतकऱ्याच्या सौरऊर्जा पॅनेलचे नुकसान
किनगावराजा:-विशेष प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या पळसखेड चक्का येथील शेतकऱ्याच्या सौरऊर्जा पॅनलचे गारपीट तसेच वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फुटून नुकसान झाल्याची घटना घडली आहे.बाबूलाल रामभाऊ खजुरे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून…
