चेतना विकास विद्यालयात जागतिक चिमणी दिवस उत्साहात साजरा
मोताळा -तालुक्यातील परडा येथील चेतना विकास प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक चिमणी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक व अभिनव उपक्रम राबवत पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.…
७२ वर्षीय माजी सैनिकाचा आकस्मिक मृत्यू
मोताळा : मोताळा शहरातील ७२ वर्षीय माजी सैनिक वसंता जगन्नाथ घडेकर यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसंता घडेकर…
मृत्यूच्या दाढेतून परतले छावाचे जिल्हाध्यक्ष; डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश
वर्दडी बुद्रूक :अखिल भारतीय अखिल भारतीय छावा संघटना चे जिल्हाध्यक्ष अशोकराजे जाधव हे भीषण अपघातातून सुखरूप बचावले असून डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे ते मृत्यूच्या दाढेतून परतल्याची घटना घडली आहे. दीड महिन्यांच्या…
राष्ट्रसंतांचे विचार आजही प्रेरणादायी : हभप प्रल्हाद अस्वार
संग्रामपूर :समाजातील प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रसंतांचे विचार अंगीकारले, तर समाजातील अनेक समस्या आपोआप दूर होतील. आजच्या कठीण काळातही राष्ट्रसंतांचे विचार माणसाला नवी दिशा आणि प्रेरणा देतात, असे प्रतिपादन हभप प्रल्हाद अस्वार…
तात्या क्यावल यांची ३६०० किमी पायी नर्मदा परिक्रमा यशस्वी
बुलढाणा : बुलढाणा तालुक्यातील वरवंड येथील सुपुत्र तथा हिरकणी महिला अर्बनचे सल्लागार विकास उर्फ तात्या मल्लिकार्जुन आप्पा क्यावल यांनी १०१ दिवसांची खडतर पायी नर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. सुमारे…
साखरखेर्डा, सावंगी भगत, गोरेगाव शिवारात अस्वलाचा मुक्तसंचार; शेतकऱ्यांमध्ये दहशत
साखरखेर्डा :साखरखेर्डा परिसरात जंगली प्राण्यांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून साखरखेर्डा, सावंगी भगत आणि गोरेगाव शिवारात अस्वलाचा मुक्तसंचार सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले…
चिखलीत २०० लीटर टाकीत भरले डिझेल; रेणुका पेट्रोलपंपावर नियमांची पायमल्ली
चिखली -सोशल मीडियावर इंधन टंचाईबाबतच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असताना काही पेट्रोलपंप चालकांनी नियम धाब्यावर बसवल्याचे प्रकार समोर येत आहेत. चिखली येथील रेणुका पेट्रोल पंप येथे चक्क २०० लीटर…
आंदोलन सम्राट गजानन बोरकर आता शेतकऱ्यांसाठी उतरणार रिंगणात
मेहकर -पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेचा लाभ मेहकर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळत नसल्याची तक्रार समोर येत आहे. कृषी विभागाच्या कथित हलगर्जीपणा आणि…
28 मार्च 2026. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींनुसार आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?
♈ मेष आज वडिलांना महत्त्वाच्या कामात मदत कराल. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. वाद टाळा आणि मनावर नियंत्रण ठेवा. ♉ वृषभ महत्त्वाच्या कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रलंबित काम पूर्ण…
रुपाली चाकणकर यांनी आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा… आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे.
बोंदु बाबा खरात प्रकरणामुळे मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आज मुंबईत झालेल्या बैठकीत…
