बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग २०२६ – भव्य उद्घाटन सोहळा
बुलढाणा प्रतिनिधी : बुलढाणा शहरात आयोजित करण्यात आलेल्या बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग २०२६ या ॲग्रो स्टेट लेव्हल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कृषी क्षेत्राशी निगडीत विविध…
पायाभूत सुविधांचा शाश्वत विकास हेच ध्येय
चिखली प्रतिनिधी : चिखली मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे दळणवळण अधिक सुलभ व्हावे या उद्देशाने आज सुमारे ४ कोटी रुपयांच्या विकासकामांचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. मंजूर विकासकामे: * मौजे भडगाव –…
हिवरा आश्रम येथे शिवजयंती उत्साहात
हिवरा आश्रम प्रतिनिधी : मेहकर मतदारसंघातील हिवरा आश्रम येथे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यास भेट देऊन महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन…
नागरिकांच्या समस्यांचे निरसन करण्यास कटिबद्ध
मेहकर प्रतिनिधी : मेहकर शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आज जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी भेट घेतली. नागरिकांच्या अडचणी, तक्रारी तसेच स्थानिक स्तरावरील विविध प्रश्न ऐकून घेत संबंधित विभागांमार्फत त्यांचे तातडीने…
मुकुल वासनिक विधी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात
बुलढाणा प्रतिनिधी : विदर्भ युवक विकास संस्थेद्वारा संचालित मुकुल वासनिक विधी महाविद्यालयात १९ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वि.यु.वि. संस्थेचे…
डोणगाव येथे शिवजयंती जल्लोषात साजरी
डोणगाव प्रतिनिधी : १९ फेब्रुवारी रोजी डोणगाव येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, डोणगाव यांच्या वतीने स्थानिक आठवडी बाजार…
मंगरुळ नवघरे येथे होमगार्ड सैनिकांकडून शिवजयंती जल्लोषात
मंगरुळ नवघरे प्रतिनिधी : येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चिखली तालुका होमगार्ड सैनिकांच्या वतीने शिवजयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन…
ज्ञानदेवराव बापू यांडगे विद्यालयात शिवजयंती उत्साहात
मासरूळ प्रतिनिधी : धाड येथील ज्ञानदेवराव बापू यांडगे विद्यालयात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मनोज यांडगे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना…
वडगाव तेजन येथे दिमाखदार शिवजयंती उत्सव
वडगाव तेजन प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वडगाव तेजन येथे अभूतपूर्व उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली.…
धामणगाव (धाड) येथे शिवजयंती जल्लोषात साजरी
धामणगाव प्रतिनिधी : बुलढाणा तालुक्यातील धामणगाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बसस्थानक परिसर १९ फेब्रुवारी रोजी सकाळी…
