अधिक मासानिमित्त देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांची बोट पलटी; दोन महिला भाविकांचा मृत्यू

परतूर (जालना जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात अधिक मासानिमित्त पुरुषोत्तम पुरी येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची बोट गोदावरी नदीपात्रात पलटल्याने दोन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ

KHOZ MASTER KHOZ MASTER

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक कार्यकाळाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अभिनंदन

नवी दिल्ली  केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा गौरव करत त्यांचे अभिनंदन केले आणि कृतज्ञता व्यक्त केली. भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पंतप्रधान म्हणून नरेंद्र

KHOZ MASTER KHOZ MASTER

*वसई- मनमाड- शिर्डी – इंटर सिटी रेल्वे सुरू करण्याची बहुजन विकास आघाडीची मागणी…..*

नालासोपारा  :- वसई ते मनमाड- शिर्डी इंटरसिटी रेल्वेची मागणी प्रलंबित आहे. ही नवीन ट्रेन वसई मार्गे सुरु केल्यास व्यापारी, विद्यार्थी, सामान्य नागरिक आणि साई भक्तांना याचा फायदा होणार आहे. दररोज

KHOZ MASTER KHOZ MASTER

सिंहासनाधीश्वर छत्रपतींनी गुलामगिरीच्या शृंखला तोडल्या – शिवव्याख्याते विलास महाराज वाघमारे

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘शिवराय काल, आज आणि उद्या’ व्याख्यान संपन्न; वारकरी धर्म परिषदेच्या पहुरजीरा शाखेचे आयोजन शेगाव/खामगाव मुघलांची हुकूमशाही उखडून फेकण्यासाठी आणि रयतेचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर

KHOZ MASTER KHOZ MASTER

अतिक्रमित महसुली नाले व पाणंदरस्ते पूर्ववत करण्यासाठी विशेष मोहीम

मुंबई राज्यातील अतिक्रमित महसुली नाले आणि शेतकऱ्यांच्या पाणंदरस्त्यांचे मूळ स्वरूप पुनर्स्थापित करण्यासाठी महसूल विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या मोहिमेमुळे पाण्याचा नैसर्गिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

*सचिन बेंडभर यांचा हवेली पत्रकार व वनराई देवराई संस्थेकडून विशेष सन्मान*

चौथीच्या पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल पुणे प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांची चौथीच्या पाठ्युस्तकात बचत या कथेची निवड झाल्याबद्दल हवेली पत्रकार व वनराई देवराई संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्य पत्रकार

KHOZ MASTER KHOZ MASTER

कॉकरोच जनता पार्टीची मोठी घोषणा; २० जूनला दिल्लीत आणखी मोठे आंदोलन

 नवी दिल्ली/पुणे नीट परीक्षेतील कथित गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आता आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी २० जून

KHOZ MASTER KHOZ MASTER

बॉम्बस्फोटाच्या धमक्यांनी महाराष्ट्रात खळबळ; विधानभवन, पुणे महापालिका आणि संघ मुख्यालय अलर्टवर

 मुंबई/पुणे/नागपूर पुणे महानगरपालिका, मुंबईतील विधानभवन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुख्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली. धमकीची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोणार तालुक्यात कथित ‘ब्लॅकमेलिंग’ प्रकरणाची चर्चा; पत्रकारितेच्या नावाखाली उकळपट्टीचे आरोप

लोणार लोणार तालुक्यात पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित ब्लॅकमेलिंगच्या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वतःला एका पक्षाचा ‘पोस्ट’ कार्यकर्ता म्हणून ओळख देणारा एक कथित पत्रकार अधिकाऱ्यांवर

KHOZ MASTER KHOZ MASTER

वाशिम जिल्ह्यात १७ महिन्यांत १५३ शेतकऱ्यांची आत्महत्या; यंदा ८ जूनपर्यंत २८ बळी

 वाशिम अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या विळख्यात अडकलेल्या वाशिम जिल्ह्यातील शेतकरी गंभीर आर्थिक व मानसिक तणावाचा सामना करत असल्याचे चित्र समोर आले आहे. निसर्गाचा लहरीपणा, वाढते कर्ज, उत्पादन खर्चात झालेली वाढ

KHOZ MASTER KHOZ MASTER