अजित पवार म्हणाले, जागावाटपावर चर्चा नाही; फडणवीसांनी थेट आकडेच सांगितले; कोणाला किती जागा?
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाबद्दल महत्त्वाचे संकेत दिले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढेल आणि लवकरच तिन्ही पक्ष जागावाटपाला अंतिम…
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, निवृत्ती वय ६० वर्ष करण्याचा शिंदेंचा विचार
मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत सेवांतर्गत आश्वासित…
धनगर प्रश्नांबाबत काही अधिकाऱ्यांचे मुद्दाम असंवेदनशील वर्तन, पडळकरांचे फडणवीसांना पत्र
मुंबई : धनगर आरक्षण निवेदन प्रकरणी संवेदनशीलपणे विषय न हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि धनगर आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावीत अशी विनंती करणारे पत्र भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री आणि…
सिनेट निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणी; शिंदेंच्या युवा सेनेला दिलासा, ठाकरेंना धक्का
मुंबई : मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या युवा सेनेचा मार्ग मोकळा झाला आहे. तर यापूर्वी सर्वाधिक मतदार नोंदणी…
दांडिया खेळताना बहिणीला धक्का देणाऱ्या तरुणाला जाब विचारला अन् मग भयंकर घडलं, कल्याणमध्ये खळबळ
एका गरब्यात दांडिया खेळताना टवाळखोर तरुणाने बहिणीला धक्का दिल्याचे पाहून भाऊ त्या टवाळखोराला जाब विचारात तीन टवाळखोरांनी मिळून भावाला बेदम मारहाण करत पाय फॅक्चर करत त्याच्यावर गरब्यातच धारधार हत्याराने वार…
हार्दिक पांड्याच्या दुखापतीबद्दल महत्त्वाची अपडेट; इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळणार?
मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उत्तम होत आहे. या स्पर्धेत भारत आतापर्यंत पाच सामने खेळला असून पाचही सामने जिंकला आहे. भारत वगळता कोणताही संघ या स्पर्धेत अपराजित…
सिंपल साडी अन् चेहऱ्यावर मोठे हास्य, नीता अंबानीच्या स्टाईलसह त्यांच्या आईच्या साधेपणाने जिंकली सर्वांची मनं
काल दसऱ्याचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला पण सोशल मीडियावर मात्र अंबानीच्या घरी साजऱ्या झालेल्या नवरात्रीची चर्चा पाहायला मिळत आहे.कोणताही सण असो, संपूर्ण अंबानी कुटुंब एकत्र पाहायला मिळते. यावर्षी ईशा…
मुंबईतील आठ मजली इमारतीत भीषण अग्नितांडव, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू, तीन जण जखमी
मुंबईत एका आठ मजल्यांच्या इमारतीच्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीत होरपळून २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.मुंबईतील कांदिवलीमधील पश्चिम साई बाबा नगरमध्ये…
पुणे : बिअरवरील उत्पादन शुल्क कपात करून राज्य सरकारला महाराष्ट्राचं ‘मद्य’राष्ट्र करायचे आहे का? सरकारने तरुणांना बिअरकडे वळवण्याऐवजी त्यांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली. वाढत्या बेरोजगारीकडे दुर्लक्ष होण्यासाठी तरुणाईला व्यसनाधीनतेकडे वळवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. बिअरवरील उत्पादन शुल्क कपात करण्यासाठी सरकारने अभ्यास गट नेमला आहे. बिअरवरील उत्पादन शुल्क कसे कमी करता येईल, लोकांना बिअरकडे कसे आकृष्ट करता येईल, यावर संबंधित समिती काम करणार आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून हा अभ्यास गट तत्काळ रद्द करावा. महाराष्ट्राला ‘मद्य’राष्ट्र करू नये, अशी मागणी आज केली. Mumbai Crime: साहेबांच्या गाडीसह १ कोटी घेऊन चालक फरार, मोबईल फेकला, लोकेशन बदललं, पण… यासंदर्भात आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, वाढीव उत्पादन शुल्कामुळे बिअर विक्रीत घट होत असल्याने, त्यात कपात करण्यासाठी हा अभ्यास गट स्थापन झाला आहे. जो अत्यंत आक्षेपार्ह आहे. वास्तविक, सरकारची ही वैचारिक आणि नैतिक दिवाळखोरीच आहे. समाजाला विशेषतः तरुणांना व्यसनाधिनतेच्या खाईत ढकलण्यास मदत करणारा हा निर्णय आहे. हा निर्णय म्हणजे सरकार आणि बिअर उत्पादकांच्या आर्थिक कटाचाही एक भाग असू शकतो, असाही प्रश्न मला पडतो. IND vs NZ LIVE Score: न्यूझीलंडला दुसरा धक्का, शमीने विल यंगची बोल्ड घेतली जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातून सामान्य माणसाच्या घरची चूल पेटणे अशक्य बनले आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. त्यांना कायमस्वरूपी नोकऱ्या देण्यात सरकार कमी पडत आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव नाही. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होवू लागली आहे. असे अनेक प्रश्न समोर असताना त्यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी व्यसनाधीनतेला चालना देणारा निर्णय सरकार घेत आहे. हे निषेधार्ह आहे. सरकारने तातडीने याबाबतचा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी धंगेकर यांनी मुखमंत्र्यांकडे केली आहे.
पुणे : बिअरवरील उत्पादन शुल्क कपात करून राज्य सरकारला महाराष्ट्राचं 'मद्य'राष्ट्र करायचे आहे का? सरकारने तरुणांना बिअरकडे वळवण्याऐवजी त्यांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.…
दलिप ताहिल यांना खावी लागणार तुरुंगाची हवा; २०१८ मधील ते प्रकरण आलं अंगाशी
अनेक चित्रपट, टीव्ही शो आणि थिएटरमधील उल्लेखनीय कामांसाठी ओळखले जाणारे अभिनेते दलिप ताहिल आता एका भलत्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. ६५ वर्षीय अभिनेत्याला दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.…
