धावत्या बीएमडब्लू कारवर बसून स्टंटबाजी करणं भोवलं, कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांची कडक कारवाई
कल्याणमध्ये भर रस्त्यात बीएमडब्लू कारवर बसून स्टंट करणाऱ्या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे ज्या कारवर बसून शुभम मितालिया हा तरुण स्टंट करीत होता. ती कार एक अल्पवयीन…
नवरीच निघाली ठग, खंडणीसाठी नवऱ्याला केले ब्लॅकमेल; फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई : चाळीस वर्षांची असतानाही १८ वर्षे वय असल्याचे सांगून लग्नाच्या जाळ्यात ओढले. लग्न उरकताच आधी दमदाटी करत घरातील पैसे, वस्तूंवर हात साफ करायला सुरुवात केली. चोरी पकडताच नवरीने गावी धाव…
यूट्यूबवर पाहून घरातच बनावट नोटा छापायचा, तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त
नवी मुंबई : पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने तळोजा भागातील तोंडरे गावातील एका घरावर छापा मारुन बनावट नोटा छापणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. प्रफुल्ल गोविंद पाटील (२६) असे या आरोपीचे…
होर्डिंगच्या आसपासची सगळी झाडं अचानक जळाली, तपासात धक्कादायक माहिती आली समोर, नेमकं काय घडलं?
घाटकोपरमध्ये दोन दिवसांपूर्वी होर्डिंग कोसळले. संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे होर्डिंग कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. तर ७४ पेक्षा अधिक जण जखमी झाले. आता या होर्डिंगबाबत धक्कादायक माहिती…
शिक्षक विश्वनाथ अरुण कोकाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल*
खोजमास्टर-वृत्त संकलन. मेहकर:- मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत सुलतानपूर येथील ह्या नावाजलेल्या कॉलेज मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेण्यासाठी येत असतात परंतु कॉलेजमधील वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे किंवा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे एका…
सिगारेट पेटवण्यासाठी माचीस दिली नाही म्हणून दगड डोक्यात घातला; सुरक्षा रक्षकाचा जागीच मृत्यू
मुंबई: व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरुणांना समोर काय सुरू आहे याचे देखील भान राहत नाही. व्यसनासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते. त्यात घरच्यांनी जर व्यसन करून नको चांगले नाही, असे…
अजित पवार म्हणाले, जागावाटपावर चर्चा नाही; फडणवीसांनी थेट आकडेच सांगितले; कोणाला किती जागा?
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाबद्दल महत्त्वाचे संकेत दिले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढेल आणि लवकरच तिन्ही पक्ष जागावाटपाला अंतिम…
आंदोलकांना दिलासा, मराठा आंदोलनातील २८६ खटले मागे घेण्याचा सरकारचा निर्णय; काय सांगतो जीआर?
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध ठिकाणी करण्यात आलेल्या आंदोलनांदरम्यान दाखल करण्यात आलेल्या एकूण खटल्यांपैकी तब्बल २८६ खटले मागे घेण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर कोरेगाव भीमाप्रकरणी राज्यभरात दाखल…
