मुंबई उपनगर

Latest मुंबई उपनगर News

तोट्यात रुतलेली एसटी धावतेय नफ्याकडे, एसटीचे १४ विभाग फायद्यात, मेमध्ये तोटा १६ कोटी

मुंबई - 'एसटीचा प्रवास, सुखकर प्रवास' अशी बिरुदावली असणाऱ्या एसटीतून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि सर्व महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत या योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

KHOZ MASTER KHOZ MASTER

अल्पवयीन प्रियकर आणि 6 मित्र; 14 वर्षांच्या मुलीसोबत भयानक घडलं, गाव हादरलं

मुंबई : एका मुलीवर तिच्या अल्पवयीन प्रियकरासह त्याच्या सहा मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणात सहभागी असलेल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबई शिक्षकमध्ये भाजपसमोर शिंदेसेनेचे आव्हान ; शिवाजी शेंडगे पुरस्कृत उमेदवार

मुंबई - विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवार मागे घेतल्यानंतर आता शिंदेसेनेने मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवाजी शेंडगे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घाेषित केले आहे. शिंदेसेनेचे सचिव संजय मोरे यांनी गुरुवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

विधानसभा निवडणुकीत धारावीचा मुद्दा पेटणार? पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला डेअरीचा बळी

मुंबई :धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वे आणि 'बेस्ट'ची जमीन दिल्यानंतर कुर्ला डेअरीची जमीनही देण्यात येत असल्याने लोकप्रतिनिधींनी आगपाखड केली आहे. दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या अखत्यारितील कुर्ला येथील ८.५ हेक्टर येथील ही जमीन

KHOZ MASTER KHOZ MASTER

“जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करण्याकरीता जीवाचं रान करू”, अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई - लोकशाहीमध्ये जनता जनार्दन सर्वस्व असते. जनतेने दिलेला कौल विनम्रपणे आम्ही स्वीकारलेला आहे. जनतेचा आमच्याबद्दलचा जो काही विश्वास कमी झालेला आहे, तो विश्वास पुन्हा संपादन करण्याकरीता आम्ही जीवाचे रान

KHOZ MASTER KHOZ MASTER

हरित डोंबिवली संकल्प : झाडे लावायची आहेत? रविवारी आमच्याशी संपर्क साधा

डोंबिवली: शहराला हरित करण्याच्या दृष्टीने हरित डोंबिवली संकल्पांतर्गत यंदाच्या पावसाळ्यात स्वच्छ डोंबिवली अभियानाच्या वतीने वृक्षारोपण आणि संवर्धन उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पर्यावरण प्रेमींनी रविवारी, ९

KHOZ MASTER KHOZ MASTER

भिवंडीत दोन पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य; न्यायालयाच्या आदेशाने नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

भिवंडी: शहरात शेकडो बांगलादेशी नागरीक पकडले गेले असतानाच शहरात १९७१ पासून दोन पाकिस्तानी नागरीक वास्तव्यास असल्या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात एकूण नऊ जणां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.मात्र न्यायालयच्या आदेशानुसार

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोबाइल चोरांच्या दारी पोलिसांची टकटक! दोघांना अटक, विविध राज्यांमध्ये ६० गुन्हे दाखल

मुंबई : मोटारीच्या खिडकीवर टकटक करून चालकाला बोलण्यात गुंतवून दुसऱ्या बाजूने मोबाइल फोन चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना गजाआड करण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. फईम शेख (३५) आणि मोहम्मद फईम अलमुद्दीन खान

KHOZ MASTER KHOZ MASTER

बार मालकांच्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या, परवाना निलंबनाच्या कारवाईचे प्रकरण

मुंबई : पुण्याच्या पोर्शे प्रकरणानंतर किरकोळ कागदपत्रांवरून उत्पादन शुल्क विभागाकडून रेस्टॉरंट व बारचे परवाने रद्द करण्यात येत असल्याची तक्रार करत मुंबई व ठाण्यातील काही बार व रेस्टॉरंट मालकांनी उच्च न्यायालयात

KHOZ MASTER KHOZ MASTER

सलमान खान हत्याकट प्रकरणी आणखी एकाला अटक

नवीन पनवेल : सलमान खान हत्येच्या कटाप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली. दीपक हवासिंग गोगालिया ऊर्फ जॉनी वाल्मीकी (३०, रा. ग्राम तिग्रणा ठाणा, भिवानी, हरियाणा) याला नवी मुंबई पोलिसांनी हरियाणातील

KHOZ MASTER KHOZ MASTER