राज्यभरातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी नंदुरबारात घटकसंच निर्मिती कार्यशाळा
प्रविण चव्हाण नंदुरबार -: नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांनी तयार केलेले घटकसंच राज्यभरातील शिक्षकांना उपयुक्त ठरणार असल्याने, ते अत्यंत गुणवत्तापूर्ण तयार केले जातील, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक…
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे हस्ते निर्भया पथकातील पोलीस अंमलदारांचा सत्कार…
प्रविण चव्हाण नंदुरबार -: जिल्ह्यातील प्रत्येक महिला , विद्यार्थिनीं आपल्या भागात रोडरोमिओ किंवा घराबाहेर कोणी त्रास देत असेल तर आता घाबरून जाऊ नका . नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा…
शेतातील पाण्याची मोटार चोरीच्या गुन्ह्यांतील 02 अट्टल गुन्हेगार, स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.
प्रविण चव्हाण नंदुरबार -: शेतातील पाण्याची मोटार चोरणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, दोघांकडून 2 लाख 81 हजारांचा मुद्देमाल हस्तगत. सविस्तर माहिती अशी कि, मागील काही…
बोगस कॉल सेंटरद्वारे नागरिकांची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी गजाआड : स्थानिक गुन्हे शाखेकडून 03 जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या.
स्थानिक गुन्हे शाखेकडून 03 जणांच्या टोळीला अटक. प्रविण चव्हाण नंदुरबार -: गेल्या अनेक दिवसा पासून सदरचे बोगस कॉल सेंटर चालू असल्याची माहिती मिळताच, नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलिसांनी धाड…
जळगावात भाडेकरुच्या बायकोसोबत घरमालकाचे अनैतिक संबंध अन् शेवटी आयुष्यचं उद्वस्त झालं
प्रतिनिधी, जळगाव जळगाव शहरातील मेहरूण येथे राहणाऱ्या तरूणाचा धारदार हत्यार आणि दगडाने वार करून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक घटना सोमवारी समोर आली. प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय-३३) रा. मेहरूण,…
गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व आरोग्य संस्थांमार्फत शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील बालके ज्यांना गोवर…
गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम.
प्रविण चव्हाण नंदुरबार -: जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व आरोग्य संस्थांमार्फत शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील बालके ज्यांना गोवर…
‘जी २०’ परिषदेतून शाश्वत विकासाची पायाभरणी
प्रविण चव्हाण नंदुरबार -: ‘जी २०’ अर्थात जगातील वीस प्रभावशाली देशांचा समूह किंवा गट. या समुहाची परिषद विविधतेने नटलेल्या भारत देशात होत आहे. हा बहुमान…
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन
प्रविण चव्हाण नंदुरबार -: सद्य परिस्थितीत तूर पिक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून मागील ३-४ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठया प्रमाणात आढळून येत आहेत.…
शेतकऱ्यांनी वेळीच करा हरभरा पिकावरील घाटेअळीचे व्यवस्थापन
प्रविण चव्हाण नंदुरबार -: सद्य परिस्थितीत ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभरा पिकावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच अंधारीरात्र असल्यामुळे घाटेअळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर अंडे देतात. या सर्व बाबी घाटेअळीस पोषक…
