चाचा नेहरु बाल महोत्सवाचे उद्धाटन संपन्न,
खेळा सोबत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी करिअर घडवावे : पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील. प्रविण चव्हाण नंदुरबार -: विद्यार्थ्यांनी खेळा सोबतच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करिअर घडवावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक…
जिल्हा परिषद मधील काँग्रेसच्या बंडखोर सदस्यांवर कारवाई बाबत सुनावणी दरम्यान : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी सांगितले
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रसंगी पक्षाचा व्हीप झुगारुन विरोधी पक्षाला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या पाच सदस्यांच्या अनर्हतेबाबत दि . 9 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी मनिषा खत्री…
जगात स्वाभिमानाने जगण्यासाठी आदिवासींना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही- आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही . जगात स्वाभिमानाने जगायचं असेल तर शिक्षण घ्यावेच लागेल . आदिवासी बांधवांमध्ये शिक्षणाचा टक्का पाहिजे तसा वाढला नाही…
कमरावद येथे एकास मारहाण , आठ जणांविरोधात गुन्हा….
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार शहादा तालुक्यातील कमरावद येथे पोलिस , जिल्हाधिकारी व वनक्षेत्रपाल यांच्याकडे तक्रारी अर्ज केल्यचायिा कारणावरुन एकास घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत…
अक्कलकुवा येथील महेश तंवर यांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या अवैध धंद्यांची चौकशी करण्याची आ . आमश्या पाडवी यांची मागणी.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार अक्कलकुवा येथील महेश परमसुख तंवर यांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या अवैध धंद्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी आमदार आमश्या पाडवी यांनी जिल्हाधिकारी मनिषा…
जलजन्य आजारावर नियंत्रणासाठी ” स्वच्छ जल से सुरक्षा ” अभियान प्रभावीपणे राबवा : जि . प . अध्यक्षा डॉ . सुप्रिया गावीत
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार जलजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी व नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी नियमित उपलब्ध होण्यासाठी " स्वच्छ जल से सुरक्षा " हे अभियान ग्रामस्तरावर प्रभावीपणे राबवून जनतेला शुद्ध पिण्याचे…
नवापुत नगर परिषद हद्दीतील अतिक्रमणावर मुख्याधिकारी यांची दबंग कारवाई
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार नवापुत नगर परिषद हद्दीतील अतिक्रमणावर मुख्याधिकारी यांची दबंग कारवाई अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहे . नवापूर शहरात अतिक्रमण मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे नगर परिषद…
प्रथम नगराध्यक्ष स्व.वासुदेव बेहेरे चौकाचे नामकरण : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी,
नंदुरबारातील गल्लीवस्त्यांची जाती वाचक नावे हटविणार. प्रविण चव्हाण नंदुरबार :-सामाजिक न्याय विभागाच्या निर्णयानुसार नंदुरबार शहरातील जातिवाचक गल्लीवस्त्या,मोहल्यांची नावे हटवून समाजात आदर्श निर्माण व्हावा यासाठी संत,महात्म्य व थोर पुरुषांची नावे देण्यात…
खून प्रकरणात जामीन मंजूर करण्याचे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे महत्त्वपूर्ण आदेश.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार कथित खून प्रकरणात जामीन मंजूर करण्याचे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत . याबाबत अधिक माहिती अशी की , फिर्यादी यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा…
शेरावर होतो रोज पाच हजार खर्च , २५० अश्वांची विक्रीतून ७० लाख रुपयांची उलाढाल.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार येथील एकमुखी दत्त प्रभूच्या यात्रोत्सवाला आज भाविक , यात्रेकरु , शौकिनाची गर्दी वाढली आहे . यात्रेकरूंचे पावले यात्रोत्सवाकडे वळत आहेत . यात्रोत्सवानिमित्त भरणारा अश्व बाजार बहरला…
