पुन्हा एकदा तलवारींचा साठा जप्त; शिरपूर शहर पोलिसांची कारवाई, ११ तलवारिंसह दोन जण ताब्यात.
प्रविण चव्हाण नंदुरबार -: शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना दि.१३ एप्रिल रोजी रात्री २१:३० वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली होती. शिरपूर फाटा येथे दोन इसम…
जातपडताळणीच्या त्रृटींच्या पुर्ततेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन
प्रविण चव्हाण नंदुरबार -: जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी त्रुटीपूर्ततेअभावी प्रलंबित आहेत. अशा प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत सामाजिक समता पर्वअंतर्गत विशेष मोहिम राबविण्यात येत…
नंदुरबार जिल्हा बँड युनियन तर्फे प्रशासनाला निवेदन
प्रविण चव्हाण नंदुरबार -: सध्या लग्नसराईंसह इतर कार्यक्रमांमध्ये वाद्य वाजवण्यासाठी जाणाऱ्या बँड चालकांच्या वाहनांना आरटीओ आणि पोलीस प्रशासना तर्फे अडविण्यात येत असून कारवाईचा ससेमिरा सुरू आहे. प्रशासनाने बँडसाठी वाहनांना…
घोड्यांमध्ये ग्लैंडर्स साथ रोगाचा निष्कर्ष होकारार्थी
शहादा हे बाधित व निगराणी क्षेत्र घोषित.जिल्हाधिकारी मनिषा खत्री.. प्रविण चव्हाण नंदुरबार- : शहाद्यात घोड्यांमध्ये ग्लैंडर्स (Glanders) या साथ रोगाचे निष्कर्ष होकारार्थी आल्याने तसेच या रोगाचा प्रसार तालुक्यात किंवा जिल्ह्यात…
राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
प्रविण चव्हाण नंदुरबार -: महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न नंदुरबार जिल्हा व शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या सदस्यांनी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठकीत विविध विषयांवर चर्चा व मंथन करण्यात आले.शासकीय…
नंदगरीतील कालिकामाता मंदिर वर्धापन दिनानिमित्त कासार समाजातर्फे धार्मिक उपक्रम
प्रविण चव्हाण नंदुरबार -: शहरातील गुजराती कासार कंसारा समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील भांडी गल्लीत उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य श्री कालिका माता मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक उपक्रम घेण्यात आले.सायंकाळी…
क्रीडा विषयक अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील
प्रविण चव्हाण नंदुरबार -: शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत व्यायामशाळा विकास योजना, क्रीडांगण विकास योजना, युवक कल्याण योजना अशा क्रीडा विषयक अनुदान योजना राबविण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर…
७ एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्ह्यात “सुंदर माझा दवाखाना” अभियान.
प्रविण चव्हाण नंदुरबार -: जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आज पासून जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेत "सुंदर माझा दवाखाना" अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी यांनी एका…
कृषि निविष्ठांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भरारी पथके कार्यान्वित; कृषि विभागाची माहिती
प्रतिनिधी भरत चव्हाण नंदुरबार-: खरीप हंगाम 2023-2024 साठी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रासायनिक खते, बियाणे व किटकनाशके उपलब्ध करुन देण्यात आले असून बोगस बियाणे विक्रीला आळा घालणे, रासायनिक खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता…
तळोदा येथे आदिवासी समाज पंचांना स्वयंपाक भांडे वाटप.
प्रविण चव्हाण नंदुरबार - : तळोदा येथील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्या तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा निमित्त आयोजित कार्यक्रमात तळोद्यातील प्रभाग 7 मधील पाडवी…
