आ सौ श्वेता ताई महाले
असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप पक्षप्रवेश सोहळा
चिखली: ” सबका साथ सबका विकास ” या मुल मंत्रावर चालणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पार्टीच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि होत असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेऊन अनेक लोक इतर पक्षातून भाजपात पक्षप्रवेश करत आहेत. गाव- खेड्यातील कार्यकर्तेही यात मागे नाहीत.याचे कारण भारतीय जनता पक्ष हा सर्व सामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष असल्याची ग्वाही आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी दिवठाणा येथे झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने दिली . दि. 11 सप्टेंबर 2022 रोजी दिवठाणा येथिल , कॉंग्रेसचे रामभाऊ मोरे , सचिन मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थितीत आज सोमवारभाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. सोबतच भाजयुमो शाखेचे उद्घाटनही आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दिल्लीतल्या राहुल पासून तर इथल्या राहुल पर्यंत काँग्रेसला नेतृत्व राहिलेले नाही युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संतोष काळे काँग्रेस पक्ष आता मोदी वावटळीत सापडलेला पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस सद्या इतस्ततः विखुरलेल्याने काँग्रेसला नेतृत्वच राहिलेले नाही . दिल्लीतल्या राहुल पासून तर गल्लीतल्या राहुल पर्यंत काँग्रेसला नेतृत्व राहिलेले नाही असा घणाघात युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संतोष काळे यांनी करून त्यामुळे काँग्रेसला कंटाळून असंख्य युवकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला काँग्रेस पक्ष हा खिळखीलाचा झालेला आहे . त्यामुळे काँगेसच्या नेत्यांच्या त्रासाला कंटाळून कार्यकर्ते त्रस्त झालेले आहे. म्हणूनच भाजपचे देशहिताचे विचार, राष्ट्रप्रेमी भूमिका व विकासाच्या धोरणावर विश्वास ठेवून, पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी व राज्यात उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेत आहे. पक्षप्रवेश केलेल्यांचे भाजपमध्ये आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा विश्वास व्यक्त केला. प्रवेश घेणाऱ्यांमध्ये रामेश्वर मोरे, सचिन मोरे, तुकाराम मोरे, ज्ञानेश्वर मोरे रामेश्वर पवार, विजय मोरे विजय इंगळे, विठ्ठल वसु, रामेश्वर मोरे समाधान मोरे, विष्णु मोरे, सचिन मोरे विठ्ठल मोरे, मुरलिधर मोरे कचरुबा इंगळे, राजेंद्र मोरे, सुनिल सुमंता मोरे विनोद मोरे राजेंद्र मोरे सुनिल सोळंकी, सचिन मोरे, नितिन मोरे मंगल मोरे संतोष इंगळे सिधेश्वर मोरे भागवत मोरे, नामदेव मोरे, दत्तु कावसु, संजय मोरे, सखाराम नवर गजानन सोंकी, प्रल्हाद सोळंकी, उत्तम इंगळे, सिताराम संपत मोरे, भगवान ना. मोरे, विक्रम मोरे, रामकिसन मोरे, विठ्ठल इंगळे, चकरसींग मोरे, भगवान वसु, विठ्ठल, प्रभाकर मोरे , शेषराव तवर आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.
दिवठाणा येथे भाजयुमो शाखा उद्घाटन
यावेळी दिवठाणा येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या शाखेचे उद्घाटन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या पक्षप्रवेश व शाखा उद्घाटनप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. वीरेंद्र वानखेडे, माजी पं. स. सभापती सिंधुताई तायडे, जिल्हा सरचिटणीस पंजाबराव धनवे, भाजप किसान आघाडी तालुकाध्यक्षा सौ. नीताताई सोळंकी, तालुका उपाध्यक्ष अनमोल ढोरे पाटील, उपसरपंच अनंता मोरे, आत्माराम मोरे, धनंजय मोरे, अॅड. संजय सदार, किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिगांबर जाधव, आत्माराम मोरे, शिवदास वसु, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष दीपक मुरकुटे, सिद्धेश्वर मोरे, अनंता मोरे, सुरेश पाटील, नारायण इंगळे, सरपंच मिनाक्षी मोरे, उपसरपंच अनंता मोरे, सुमंता मोरे, शिवदास वसु, तालुका सरचिटणीस आत्माराम मोरे, सिध्देश्वर मोरे (ता. उपप्रमुख यु.मो.) (ता. उपप्रमुख यु. मो। ना मोरे बळीराम मोरे विजय मोरे, एकनाथ सोळंबी, दत्ता बंगळ, डॉ. नारायण समाधान इंगळे, धनंजरा मोरे, श्रीकिसन मोरे, एकनाथ मोरे, वनिता मोरे, बळीराम कमळीक यांच्यासह युवक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 37