बुलढाणा

Latest बुलढाणा News

गोहोगाव शिवारात समृद्धी महामार्गावरील संरक्षक जाळ्या गायब वन्यप्राणी महामार्गावर येण्याचा धोका; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

डोणगाव : प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या गोहोगाव शिवारातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वन्यप्राण्यांचा प्रवेश रोखण्यासाठी बसवण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक जाळ्या (फेन्सिंग) आणि लोखंडी अँगल गायब झाल्याचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

अॅग्रो इंडिया गट शेती संघाचा द्वादश कार्यक्रम उत्साहात

सिंदखेड राजा : प्रतिनिधी अॅग्रो इंडिया गट शेती संघ, कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदखेड राजा येथे ‘आंबा पीक समृद्ध भव्य

KHOZ MASTER KHOZ MASTER

मूल्यांकन गुणवत्ता पडताळणी समितीची सिंदखेड ग्रामपंचायतीस भेट मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध कामांची पाहणी

मोताळा : प्रतिनिधी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय मूल्यांकन गुणवत्ता पडताळणी समितीने सिंदखेड ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची तसेच प्रशासनिक कार्यपद्धतीची सखोल पाहणी केली. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिल्ड्रन बँकेच्या नोटा देऊन फसवणाऱ्या महाठगांना पकडले मलकापूर पोलिसांची कारवाई; ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

मलकापूर : प्रतिनिधी पैशांच्या हव्यासापोटी फसवणुकीचा नवा प्रकार मलकापूरमध्ये समोर आला असून, चिल्ड्रन बँकेच्या बनावट नोटा देऊन नागरिकांना लाखोंचा गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अट्टल ठगांना मलकापूर पोलिसांनी रंगेहात पकडले

KHOZ MASTER KHOZ MASTER

महाराणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ व महाराणा प्रताप यांना अभिवादन

चिखली : प्रतिनिधी चिखली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय इतिहासातील तीन महान प्रेरणास्थाने असलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व विचार जागर

KHOZ MASTER KHOZ MASTER

होमगार्ड कार्यालयात महाराणा प्रतापांना अभिवादन

मंगरूळ नवघरे : प्रतिनिधी हिंदू सूर्य, शौर्य, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रती अखंड निष्ठेचे प्रतीक असलेले महापराक्रमी वीर महाराणा प्रताप यांची जयंती चिखली येथील होमगार्ड कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. चिखली

KHOZ MASTER KHOZ MASTER

सत्ताधाऱ्यांच्या घरच्यांवरच कचरा उचलण्याची वेळ

मलकापूर : प्रतिनिधी शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सत्ताधारी पक्षाशी संबंधित पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनाच कचरा उचलण्याची वेळ आल्याने नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बारादरी-दुर्गानगर परिसरातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

आयजींचा ४ तासांचा ‘मॅरेथॉन क्लास’ ठरला वादळी !

बुलढाणा : प्रतिनिधी बुलढाणा येथे १६ जून रोजी पार पडलेली गुन्हे परिषद सध्या जिल्हा पोलीस दलात चर्चेचा विषय ठरली आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक महेश पाटील यांनी घेतलेल्या या

KHOZ MASTER KHOZ MASTER

**“गावकऱ्यांना पाणी नाही, निधी कुठे गेला?”** **सारंगपूर ग्रामपंचायतीविरोधात गजानन बोरकरांचा एल्गार; चौकशीची मागणी**

**“गावकऱ्यांना पाणी नाही, निधी कुठे गेला?”** **सारंगपूर ग्रामपंचायतीविरोधात गजानन बोरकरांचा एल्गार; चौकशीची मागणी** **मेहकर : प्रतिनिधी** मेहकर तालुक्यातील सारंगपूर-जयताळा गट ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरू असल्याचा गंभीर

KHOZ MASTER KHOZ MASTER

आळसणा येथे पाण्यासाठी घागर मोर्चा ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध रोष : पाइपलाइन असूनही पाणी नाही

शेगाव, दि. १३ (प्रतिनिधी) तालुक्यातील आळसणा गावात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन ढिम्मच आहे. यामुळे संतप्त महिलांनी शनिवार, १३ जून

KHOZ MASTER KHOZ MASTER