अहोरात्र अन्याया विरोधात झटणारे प्रिंट मीडियाचे झुंजार शिलेदार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभाचे आधार पत्रकार बांधवांचे मराठी पत्रकार दिनानिमित्त रामभाऊ डहाके युवक कॉंग्रेस महाराष्ट्र यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्यासमयी वसंता सिरसाठ लोकमत ज्ञानेश्वर वाकडे देशोन्नती रघुनाथ गवई पुण्यनगरी प्रताप कौसे देशोन्नती रफिक शेख सकाळ रफिक खाण खोजमास्टर जिया काझी दिव्य मराठी तसेच परीसरातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते
Users Today : 14