पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या वाढदिवशी रक्तदानातून जीवनदान

Khozmaster
4 Min Read

आ सौ श्वेताताई महाले पाटील

चिखली : भारताला विश्व गुरू बनविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे लोकप्रिय पंत प्रधान नरेन्द्र मोदी यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त चिखली विधानसभा मतदारसंघातून 224 रक्त दात्यांनी रक्त दानातून जीवनदान दिल्याचे गौरवोद्गार आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी रक्त दान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी केले.

224 रक्तदात्यांचे जिवनदान महायज्ञात रुधिर रुपी समिधा

दि 17 सप्टेंबंर 2022 रोजी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या वाढदिवशी निमित्त चिखली , धाड आणि अमडापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चिखली, धाड व अमडापूर या तीनही ठिकाणी पंत प्रधान नरेन्द्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसाला प्रत्येक ठिकाणी 71 जणांनी रक्तदान केल्याने एकूण 224 रक्त दात्यांनी रक्त दान करुन जीवनदान महा यज्ञात आपल्या रक्त रुपी समिधा टाकलेल्या असुन हा रक्तदानाचा महायज्ञ नेहमी असाच धगधगत ठेवण्याचा आपण प्रयत्न करु या असे आवाहन देखील आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी यावेळी केले.     देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या चिखली विधानसभा मतदारसंघात विविध जनहिताचे उपक्रम मोठ्या उत्साहात राबवले जात आहेत. ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ उपक्रमात चिखली शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, चिखली येथे, ग्रामीण रुग्णालय धाड तर प्राथमिक आरोग्य केंद्र अमडापूर येथे झालेल्या रक्तदान शिबिरास मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या चिखली येथील शिबिरास ॲड. विजयजी कोठारी प्रदेश कार्यकारिणी सदस्य, रामकृष्णदादा शेटे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ, ज्येष्ठ नेते रामदास देव्हडे, प्रेमराजजी भाला सचिव शिक्षण प्रसारक मंडळ, ,संजयजी चेके जिल्हा उपाध्यक्ष भाजपा,, सुरेंद्रजी पांडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाजप, अजय कोठारी, सौ. सुनिताताई भालेराव शहराध्यक्ष महिला मोर्चा, सौ. अर्चनाताई खबुतरे नगरसेविका, सागर पुरोहित शहराध्यक्ष युवा मोर्चा, प्रा. वीरेंद्र वानखेडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाजप, नगरसेवक विजय नकवाल, संजय अतार, सरचिटणीस युवराज भुसारी, सचिन कोकाटे, किशोर जामदार, महेश लोणकर, संदीप लोखंडे, सचिन कुळवंत, सचिन लोखंडे, आयुष कोठारी, सिद्धेश्वर परिहर, सिद्धेश्वर ठेंग, अनिकेत सावजी, सुहासजी शेटे,अजयजी कोठारी,अनुपजी महाजन,विजयजी नकवाल,संजयजी आतार,वीरेंद्रजी वानखेडे,किशोरजी जामदार,सुधीरजी तांबट,हेमुदादा कुचेरीया,निरजजी लढ्ढा,सचिनजी कोकाटे,युवराजजी भुसारी,महेशजी लोणकर,बाळासाहेब हान्डगे,शार्दूलजी व्यवहारे, नामुभाऊ गुरुदासानी, अनमोलजी ढोरे,श्यामभाऊ वाकदकर,सचिनजी लोखंडे,सिद्धेश्वरजी ठेंग,राहुलजी दवे, अतुलजी उरसाल, मयुरजी नागवानी, डॉ.अवचार सर, दिपकजी कायस्थ,सागरजी व्यास, अमोलजी दायमा, अक्षयजी शर्मा , योगेश झगडे, अक्षय भालेराव,आयुष कोठारी,कैवल्य कुलकर्णी,विक्की हरपाळे,अनिकेत सावजी,विष्णू मेथे,सचिन कुलवंत,संदीप लोखंडे,श्याम दिवटे,मकरंद जोशी,चैतन्य जोशी,शुभम राजपूत,विक्रांत महाजन, यश मंडोवरा,शुभम शेळके,नंदन डागा, प्रथमेश सावजी, यश भाला,आदित्य उन्हाळे,भागवत मोरे,गोपाल वाळेकर, शिवराज सापते,सुरज थोरवे,अक्षय सांगळे धाड येथील शिबिरास ॲड. सुनील देशमुख तालुका अध्यक्ष भाजप, श्रीरंग अण्णा एंडोले जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाजप, प्रा. वीरेंद्र वानखेडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाजप, विष्णु वाघ तालुका उपाध्यक्ष भाजपा, विशाल विसपुते शहराध्यक्ष, डॉ. तेजराव नरवाडे सरपंच, डॉ. उमेश सावजी, मंगेश देशमुख, समाधान आघाव, समाधान मुरकुटे, गजानन सपकाळ, प्रवीण वाघ, समाधान इपर, गोपाल तायडे, बबनराव गोऱ्हे, प्रविण सेठ खंडेलवाल,भाजपा शहरअध्यक्ष अमडापूर प्रशांत दादा पाखरे , युवा मोर्चा शहरअध्यक्ष अमडापूर अक्षय आदबाने, किसान आघाडी शहरअध्यक्ष ज्ञानेश्वरअप्पा देशमुख, किसान आघाडी जिल्हा सचिव राम जाधव , तालुका उपाध्याय प्रवीण खंडेलवाल ,राम बगाडे, सुरज गायकवाड़,पवन दायजे, विनोद भारसाकळे, कृष्णा वैद्य, पप्पू माळोदे, विकी माळोदे, वैभव आदबाने, गणेश आदबाने, रमेश देढे, नंदु जुमडे,गजानन चोपडे, संतोष जाधव, अनिल शेळके, बबन राऊत ,शाहीद पटेल,विनोद शिताफळे,शिवा भगत,भारत शेळके, सुनिल शेळके, प्रकाश खराडे सचिन गरड सदानंद राठोड सिद्धेश्वर मोरे शुभम मोरे राहुल देशमुख विशाल हिंगे श्रीकांत गिरे काशिनाथ मोरे अनिल सपकाळ तो नंबर विनोद सीताफळे भगत सोळंकी विकी माळोदे माधव दुधाळे पवन दायने संतोष काळे पाटील गजेंद्र मस्के दीपक बाकडे रवींद्र जुमडे अक्षय आदमाने योगेश जुमडे प्रशांतजी पाखरे राम जाधव गणेश भगत अक्षय देशमुख शिवा भागवत गोपाल चोपडे अजिंक्य बोगले वासुदेव राजपूत योगेश बासवाळे किरण गिरे चक्रधर सवडतकर सौरभ देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते..

0 9 4 7 4 9
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *