सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा आ. सौ. श्वेता ताई महाले पाटील

Khozmaster
3 Min Read

चिखली ÷ मागील वर्षी प्रमाणेच या वर्षी सुद्धा सप्टेंबर सुरु झाल्यापासून चिखली आणि बुलडाणा तालुक्यात दररोज पाऊस सुरू आहे. कुठे ढगफुटी सारखा तर कुठे कमी पण सततच्या पावस पडून पिके जलमय झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामूळे उभी पिके सडत आहे . अजून सोयाबिनचा दाना पक्का झाला नाही तरी सुद्धा सोयाबीनला कोंब फुटत आहे . परंतु प्रशासन 65 मिलिमीटर पासुन पडला नसल्याचे सांगून पंचनामे करणे टाळत आहे . त्यामूळे नुकसान ग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहील . करीता सततचा पाऊस पडुन झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे.

दि 18/9/आणि 19/9/2022 रोजी चिखली आणि बुलडाणा तालुक्यातील सर्व मंडळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडून पिके पाण्यात उभी आहे . अशा पिकांचा दि 20/9/2022 आ सौ श्वेताताई महाले यांच्या सूचनेनुसार बुलडाणा तालुक्यातील दहिद, अटकळ, येवता , या नुकसान ग्रस्त गावांतील पिकांची पाहणी करण्यात आली .

यावेळी अंकुशराव पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष ऍड सुनील देशमुख, शिवराज पाटील, अनमोल ढोरे, शाम वाकदकर, गणेश राजपूत, चिखली तहसिलदार डॉ अजितकुमार येले,

बुलडाणा नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, मंडळ अधिकारी राऊत , तलाठी शेवाळे मॅडम उपस्थित होते.

यावेळी दहिद येथील प्रकाश पंजाबराव काळवाघे सरपंच ,योगिताई राहुल बारोटे सदस्य , वंदनताई दिनेश गवते सदस्य ,संजय ठकुबा हिवरे सदस्य ,गजानन नारायण ताठे, संजय तेजराव सुरगडे, दौलत रामदास ताठे ,विश्वास साहेबराव सपकाळ ,सुगदेव रंगनाथ जंजाळ ,विजय रामदास गवते सुभाष शंकर बारोटे ,अनिल संतोष सुरगडे ,रामधन त्र्यंबक शेळके ,साहेबराव पांडुरंग सुरगडे ,मधुकर भाऊराव दळवी ,गजानन प्रल्हाद कानडजे , प्रल्हाद नामदेव बारोटे ,विष्णू सखाराम कानडजे ,सुभाष भीमराव सपकाळ ,बाबुराव गणपत दांडगे ,बाबुराव रामधन सपकाळ ,पुजाजी श्रीपत पारवे ,गजानन विनायक पिंपळे ,शालीकराम संपत दाडगे , नारायण भिवसन पारधे , तर अटकळ येथील रामदास कोलते , गणेश राजपूत , गणेश शेळके , निलेश खोंडे , विशाल शेळके

काशीराम काकडे , अमोल खोंडे

उमेश शेळके , भागवत रोजेकर , नंदराज राजपूत , संतोष पानपाटील , संतोष शेळके , संतोष जगताप

संजू शेळके , गोपाल खोंडे , राजू शेळके ,राजू राजपूत ,परशराम काकडे , विजू गवते , अशोक राजपूत ,गजू खेडक , गजू राउत ,दीपक शेळके ,अमोल खोंडे , पंजाबराव वाघ तर येवता येथील कौतिकराव काळे,रामेश्वर काळे .तेजराव बानकर ,परमेश्वर बापूराव काळे ,वसुदेव परिहार,अक्षय बंगाळे ,विष्णू बंगाळे ,सुनील परिहार,कैलास परिहार ,श्री किसन काळे .

सागर काळे .महादू काळे,सिद्धेश्वर परिहार. गणेश काळे .दिगंबर काळे ,पवन डुकरे .,बाळू डुकरे. रामराव काळे. ज्ञानेश्वर बंगाळे ,गजानन बंगाळे ,अक्षय म. राजू चव्हाण ,गोकुळ गोरले

उद्धव मुळे .गजानन परिहार

.ज्ञानेश्वर बापूराव काळे .

सरस्वती तुकाराम

परिहार .गजानन मिसाळ ,संतोष कावरे.

देवदास काळे

राघू म.समाधान मुळे.नंदू काळे,शिवाजी डुकरे .

शुभम काळे.उमेश खंडागळे. ‌भगवान खंडागळे .

अमोल खंडागळे .संजय धायडे.

विष्णू फुलसिंग परिहार. बालु बनकर .अमोल बनकर, लखन बानकर

रवी धायडे ,निवृत्ती परिहार

वसंता परिहार, समाधान वानखेडे

अमोल मुळे

बळीराम काटकर, राजू बंगाळे शुभम बंगाळे उपस्थित होते..

 

0 9 4 7 6 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *