कु.रोशनी मापारीने पटकाविला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक

Khozmaster
1 Min Read

ज्ञानेश्वर सुपेकर लोणार- स्थानिक गुरुकुल इंटरनॅशनल स्कुल व पी.एफ.सी.(पाटील फाउंडेशन सेंटर) यांचे संयुक्त विद्यमाने दि.१८ सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.

गुरुकुल च्या वतीने प्रोत्साहन पर म्हणून कु.रोशनी मापारी हिला उच्च दर्जेची सायकल भेट प्रदान करण्यात आली. तिच्या या यशाबद्दल समस्त परिसरामधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कु.रोशनी ही लोणार शहराचे नगरसेवक संतोष शेषराव मापारी यांची सुकन्या आहे. कार्यक्रमाचे स्पर्धा व बक्षीस वितरणाचे प्रसंगी शहरामधील गणमान्य,सामाजिक, राजकीय व्यक्ती, विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी तसेच शहरामधील सर्व स्तरावरील नागरिकांची उपस्थिती होती

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *