हिवरापेन ते चिंचाबापेन रस्त्यावर खड्डेच खड्डे – नारायण आरु

Khozmaster
0 Min Read

दिपक मापारी, रिसोड तालुक्यातील बेलखेडा ते चिंचाबापेन रस्त्यावर हिवरापेन गावाजवळ अर्धाकिलोमिटर अंतरावर असलेल्या रस्त्यात डांबरी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्या खड्ड्यांमुळे मांगुळझनक येथील महीलेचा याच खड्ड्यात गाडीवरुन पडल्याने मृत्यू झाल्याचे समजते.तरी बांधकाम विभागाचे अभियंता यांनी लक्ष देऊन खड्डा बुजविण्याचे काम करुन येण्या-जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा नारायण आरु, यांनी केली आहे..

0 9 4 7 6 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *