मुर्तिजापुर :- अखंड भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मा. आमदार श्री हरिषभाऊ पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी मुर्तिजापूर शहर व ग्रामीण तर्फे
वृक्षरोपणाचा कार्यक्रम राजुरा घाटे येथे पार पडला. या वृक्षरोपणास प्रमुख उपस्थिती मूर्तिजापूर नगराध्यक्ष मोनालीका ताई गावंडे तसेच तालुका महिला आघाडी अध्यक्ष शारदाताई निलेश माणके, कंझरकर ताई, तिवारी ताई, भाजपा तालुका अध्यक्ष भूषण कोकाटे, शहर अध्यक्ष रितेश सबाजकर, युवामोर्चाचे तालुका अध्यक्ष राजू भाऊ इंगोले, पप्पू दादा मुळे, प्रमोदभाऊ टाले, ज्ञानेश्वर वानखडे ,दादाराव वानखडे, जालीम खा, प्रदीप घाटे, निलेश माणके, दत्ता घाटे, पुरुषोत्तम मुंदे, सरपंच बंडू भाऊ घाटे, शाम काळे, अमोल घाटे, सुनिल घाटे, संदीप घाटे, प्रदीप घाटे, विठ्ठलराव घाटे, गुणवंत घाटे, पुजारी भास्करराव घाटे, सविता शिंदे, सविता घाटे, वैशाली घाटे, मुक्ता ताठे, रेखाताई धाये, अश्विनी घाटे, रुपाली घाटे, बबिता घाटे, शशिकला घाटे, मालू काळे, वृषाली घाटे,विमल घाटे, सचिता घाटे, पूनम घाटे, जया घाटे, निलिमा घाटे, भाऊसाहेब घाटे, पवन घाटे, युवराज टोपले व समस्त राजुरा घाटे येथील महिला मंडळी तथा भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 1