समाधी स्थळा जवळून चंदनाची झाडे चोरी..

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:नवापूर शहरातील देवळफळी जवळील एका समाधी स्थळाजवळून चोरट्याने चंदनाची झाडे चोरुन नेल्याची घटना घडली .

या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नवापूर शहरातील देवळफळी जवळील बाबा गुरुजी समाधी स्थळा जवळ असलेली २० हजार रुपये किंमतीची चंदनाची झाडे चोरट्याने चोरुन नेली .

या बाबत धर्मेशभाई जितेंद्रभाई पटेल यांच्या फिर्यादी वरुन नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पुढील तपास पोहेकॉ.प्रतापसिंग वसावे करीत आहेत .

0 9 3 7 3 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *