१६ कोटी १० लक्ष रुपये किमतीच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा भव्य भूमिपूजन

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील ग्राम पाडळी व ०५ गावे यामध्ये पळसखेड नाईक, पळसखेड नागो, ईजलापुर,गोंदणखेड, मेरखेड या सर्व गावांमध्ये १६ कोटी १० लक्ष रुपये किमतीच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून तसेच लोकप्रिय खासदार भूमिपुत्र प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या दिनांक २३/०९/ २०२२ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील ग्राम पाडळी व ०५ गावे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ( पळसखेड नाईक, पळसखेड नागो,इजलापूर, गोंदणखेड, मेरखेड ) या सर्व गावांमध्ये उद्या शुक्रवार रोजी बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार भूमिपुत्र प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार *धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्याहस्ते १६ कोटी १० लक्ष रुपयाच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे*, तरी सदर कार्यक्रमासाठी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील तसेच तालुक्यातील व सर्व गावातील ग्रामस्थांनी उपस्थित रहावे…..!

0 9 4 7 6 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *