जि. प शाळा मळसूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी

Khozmaster
0 Min Read

प्रतिनिधी, राहुल सोनोने (मळसुर)

 

राष्ट्रपती महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री .संतोष भाऊ सरदार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री .गोपाल भाऊ कंकाळ, माजी सरपंच श्री सितारामजी चव्हाण, व ग्रामपंचायत सदस्य गुणाजी सोनोने, तसेच शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते.

 

0 9 4 7 5 8
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *