चिखली : खाजगी आरोग्य सेवा दिवसेंदिवस महाग होत आहे . गोरगरिबांना खाजगी आरोग्य सुविधा परवडू शकत नाही. सरकारी दवाखान्यात आता पर्यंत पाहिजे त्या प्रमाणात सुविधा मिळत नव्हत्या. परंतु आता चिखली विधान सभा मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये कात टाकत असुन आ सौ श्वेता ताई महाले पाटील या मतदारसंघातील सरकारी दवाखाने अत्याधुनिक करण्यावर भर देत असुन सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा मोफत पुरविण्यासाठी सुद्धा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन भाजपा शहर अध्यक्ष पंडीतदादा देशमुख यांनी चिखली येथे आयोजित आरोग्य शिबिराच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले.
*287 रुग्णांची झाली तपासणी*
लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या व 17 सप्टेंबर या वाढदिवस ते महात्मा गांधीजी यांची जयंती 2 ऑक्टोबर हा कालावधीमध्ये राज्य सरकारच्या वतीने ” राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता ” सेवा पंधरवाडा म्हणून विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे. या या पंधरवड्यामध्ये सर्व शासकीय कार्यालयांमधील प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू आहे . चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक शासकीय कार्यालयातील प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्याच्या दृष्टीने आमदार सौ श्वेता ताई महाले यांच्या संकल्पनेतून
दि 2/10/2022 रोजी चिखली येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले . या शिबिरात 287 रुग्णांची मोफत तपासणी करुन मोफत औषधी वितरण करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष पंडीतदादा देशमुख, शेख अनिस भाई जिल्हा अध्यक्ष भाजप अल्पसंख्यांक , डॉ कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजप, शिवराज पाटील , प्रा वीरेंद्र वानखेडे जिल्हा कार्यकारणी सदस्य भाजप, बबनराव राउत, गोविंद देव्हडे, रुग्णसेवा समितीचे सदस्य बबनराव राऊत,नामु
गुरूदासानी , सुभाष अप्पा झगडे, अनमोल ढोरे पाटील तालुका उपाध्यक्ष भाजपा, सचीन कोकाटे शहर सरचिटणीस हरीभाऊ पारिहर शहर उपाध्यक्ष भाजपा, अनुप महाजन,चेतन देशमुख, डॉ सैयद उमर , डॉ सांगळे साहेब, विजय वाळेकर, आकाश चूनावाले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र सांगळे, डॉ अमोल राजपूत , डॉ. उमेश सावजी डॉ. विठ्ठल काळुसे डॉ रवींद्र राठोड डॉ कुणाल शेवाळे डॉ निखाडे डॉ. धनंजय परिहार डॉ कल्पना इंगळे डॉ जयंत सोनुने डॉ गुलाबराव पवार ,
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी डॉ किशोर गवई डॉ एन जे गायकवाड , विशाल भगत , अमोल मेहेत्रे दिपाली जोशी , अमोल मेहेत्रे, भावना केम्बेल , गीता शेळके , राहुल वाघमारे , संघरत्न साळवे ,
सतीश गवई , प्रवीण सोळंकी , मधुकर राणा सालोख गणेश पठाडे , कृष्णा डुकरे , विजय डुकरे ,
रमेश डोके , मिलिंद वाघ , सुशील वाघ , स्वाती सोनुने, मेघा पारसकर , मनीषा येवले , साजिद खान , विलास गवळी , अर्चना म्हस्के , माया बडगे , स्वाती ठेंग् , बबिता जाधव , आरिफ बेग , फारुक शेख ,
प्रीती रिंढे , रश्मी पाटील आदींची उपस्थिती होती.
Users Today : 47