वाशिम प्रतिनिधी ; महाराष्ट्र शासन महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम यांच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र शासन सुधारक सन्मान पुरस्कार २०२३ चा जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील ग्रा. केकतउमरा गावातील सतत गोर,गरीब, गरजू अनाथ, मतिमंद, दिव्यांग अश्या समाजातील लोकांसाठी झटणारे युवा सामाजिक कार्यकर्ते तथा विध्यार्थी भारती संघटना जिल्हा अध्यक्ष तथा राजा प्रसेनजित अल्पंसंख्याक शिक्षण बहु. संस्था प्रतिनिधी नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ अध्यक्ष, युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र माजी राष्ट्रिय युवा कोर प्रदिप कडूजी पट्टेबहादुर यांना देण्यात आला त्यांनी जिल्ह्यातील अने नागरिकांना आधार देवून देव केले. तर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गट समुहला त्यांनी प्रेरित करून वेळोवेळी सहकार्य करून मविम मित्र मंडळाच्या अध्यक्ष स्थानी प्रदिप पट्टेबहादुर यांनी कार्य करीत आहेत त्यांचा गेल्या ४ वर्षा मधील उल्लेखनीय कार्याची दखल खेऊन त्यांना 3 डिसेंबर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिणा निमित्त आयोजीत कार्यक्रम मधी त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम चे जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ.राजेश नागपुरे,माविम लोकसंचालित साधन केंद्र व्यवस्थापक संगिता शेळके, ग्राम सचिव राजेश शेळके, व्यवस्थाक यांच्या सह आधि मान्यवरांच्या उपस्थितीत हा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महाराष्ट्र शासनाचा सुधारक सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
Users Today : 17