वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर
वाशिम ; जिल्ह्याचे सुपुत्र ( IRS अधिकारी ) समिर वानखेडे यांच्या १४ डिसेंबर वाढदिवसा भव्य रक्तदान शिबिर , वृक्ष रोपण, व गरजू विद्यार्थ्यांना शाळेत साहित्य वाटपसह विविध कार्यक्रमांचे आयोजन समिर वानखेडे साहेब विचार मंच वाशिम जिल्हा महाराष्ट्र राज्य व फुले शाहू आंबेडकर ब्लड डोनर व रूग्ण सेवा ग्रुप वाशिम जिल्हा महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाना मधी भासत असलेला रक्त तुटोडा भरून काढण्याकरिता योगदान व्हावे यासाठी समिर वानखेडे साहेब विचार मंचाचा मार्गदर्शिका सिनेअभिनेत्री क्रांती ताई रेडकर, समिर वानखेडे विचार मंच संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन साईवाला महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि.१४ डिसेंबर २०२३ रोजी मार्गे कम्पलेक्स शासकिय दूध डेअरी समोर R.A कॉलेज रोड येथे करण्यात आले आहे. अशी महिती समिर वानखेडे साहेब विचार मंच महाराष्ट्र राज्य सरचिटणीस केतन मळेकर, आशांत कोकाटे, फुले शाहू आंबेडकर ब्लड डोनर व रूग्ण सेवा ग्रुप अध्यक्ष प्रदिप पट्टेबहादूर,मालेगांव तालुका अध्यक्ष हर्षद घुगे यांनी केले आहे. या रक्त दान शिबिराला. जिल्हा सामान्य रुग्णालय रक्त पेढी विभाग यांची सहकार्य लाभणार आहे. तरी जिल्ह्यातील तरूण युवक युवती सामजिक कार्यकर्ते तथा सर्व नागरिकांनी रक्तदान करून राष्ट्रप्रती योगदान देऊन रक्त दान हे मानवतेच्या मध्येसेवाबिंदू होय.या महान कार्याप्रती सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले होते.
Users Today : 17