गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मंठा तालुक्यातील १२० गावाचे काम काच सर्व तहसील कार्यालय मंठा येथुन चालते मंठा तालुक्या हा मागासलेला भाग आहे बहुता शेतकरी बांधवांचे कामकाच हे तहसील कार्यालय,या सरकारी कार्यालयात आसते या कार्यालयात शेतकरी बांधवांना चिरी मिरी दिल्या शिवाय काम होत नाही चिरी मिरी नाही दिली तर कामास प्राधान्य दिले जाते उद चलन बारा हाजार पाच हे रू असले तर खालून ५०००ते ८००० रू देवा लागते रष्ट्री कार्यालयात पैसे नाही दिले तर कामास चाल ढकल केली जाते आसे एका शेतकरी बांधवांने दै खोज मास्टर चे जिल्हा प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.
रष्ट्री ऑफिसमध्ये मनमानी कारभार. तहसीलदार मॅडम लगाम लावणार का?
Leave a comment