छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर/शिर्डी ता,१२”
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम चे अहमदनगर व नाशिक जिल्हा जेष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेले ४३व्या वर्धापन दिनानिमित्त चे ४थे
जेष्ठ नागरिक अधिवेशन शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे मंगळवार(ता,१२)रोजी मोठ्या उत्साहात
व आनंदात संपन्न झाले अध्यक्षस्थानी होते अरुण रोडे,”खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे”या साने गुरुजींच्या प्रार्थना ने झाली, प्रास्ताविक आयोजन समिती चे अध्यक्ष श्रीराम कातकाडे यांनी केले,या समयी व्यासपीठावर केदुपंत भालेराव, माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे ,सर्वोत्तम क्षीरसागर, दादा तिडके, भंदारे सर विवेक देशपांडे, वसंतराव मुठे,विनायक राऊत, मिलिंद सरकार, अण्णासाहेब टेकाळे,महादेव जागर , दिनकर पाटील कोकण विभाग श्री पाटील, सुरेश बागड,धंनजय चतुर व,नांदेड मराठवाडा विभाग फेस्कॉमचे श्री, तेरकर,श्रीमती निर्मला कोरे,वैजापूर जेष्ठ नागरिक संघ सचिव धोंडिरामसिंह राजपूत,नानासाहेब होळकर ,विजयराव राऊत, श्री,मुलानी सर, मनोहारी मनोयुवा या मासिक चे संपादक अंजुमान खान,फेस्कॉम चे माजी अध्यक्ष डी,डी,चौधरी, बी,आर, पाटील,अशोक होळकर,यांची उपस्थिती होती,जेष्ठांना सरकारने सर्व प्रकारच्या वैद्यकीय सवलती द्याव्यात, एकाकी जीवन जगणाऱ्या जेष्ठ नागरिकाना पोलीस संरक्षण द्यावे,इत्यादी मागण्या करण्यात आल्या,
Users Today : 18