कुस्ती मैदानात जमदाडे विजयी

KHOZ MASTER
1 Min Read

इस्लामपूर : येथील श्री संभूआप्पा-बुवाफन उरुसामित्त घेतलेल्या कुस्ती मैदानात कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा महान भारत केसरी मल्ल माऊली जमदाडेने पंजाबचा भारत केसरी मल्ल गुरुप्रताप सिंगला ‘बॅक थ्रो’ डावावर आसमान दाखवत लाख रुपयाचे रोख बक्षीस व चांदीची गदा पटकावली.

0 9 7 0 3 3
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *