माझ्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या कॅम्प परिसरातील विविध प्रभागांना भेटी देत येथील लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
तसेच येत्या काळात स्थानिक आमदार निधीतून नागरिकांनी सुचविलेले विकास कामे व इतर समस्या मी प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन पदाधिकारी तसेच नागरिकांना दिले
याप्रसंगी माझ्यासमवेत स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Users Today : 46