बाजारगाव येथील सोलार कंपनीत झालेल्या अपघात स्थळाची पाहणी

Khozmaster
0 Min Read

बाजारगाव येथील सोलार कंपनीत झालेल्या अपघात स्थळाची पाहणी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांचे सोबत केली. या अपघाताची योग्य चौकशी,अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना व जखमी झालेल्या कामगारांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले.

0 9 3 7 9 8
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *