रस्ता लांबी किमी प्रकल्पाची किंमत कोटींमध्ये

Khozmaster
1 Min Read
पुणे.भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यात तब्बल 23 हजार 392 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली असून, त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. रस्ता । लांबी (किमी) । प्रकल्पाची किंमत (कोटींमध्ये)
1. पुणे – शिरुर । 56 । 9 हजार 123
2. नाशिक फाटा ते खेड/राजगुरूनगर । 30 । 7 हजार 832
3. तळेगाव – चाकण- शिक्रापूर । 54 । 6 हजार 437
एकूण । 140 । 23 हजार 392
◆ केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी यांच्याकडे या कामांसाठी आम्ही वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
◆ पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील नागरिकांसाठी हा प्रकल्प म्हणजे मोदी सरकारचे ‘ न्यू इअर गिफ्ट’ ठरणार आहे.
धन्यवाद, मोदी सरकार!
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *