नगर परिषदेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

Khozmaster
1 Min Read

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा
नगर परिषद देऊळगाव राजा याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 39 रक्तदात्यांनी केले रक्तदान
देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या वतीने 75 व्या अमृत महोत्सवानिमित्तनगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अरुण मोकळ यांच्या मार्गदर्शनामध्ये सात दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये 39 रक्तदात्यांनी रक्तदान केले याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा अमृत महोत्सवाच्या वतीने करण्यात आलेले आहेजालना येथील रक्तपेढीने रक्तदान करून घेतले .
रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी मुख्याधिकारी अरुण मोकळ तथा नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले

0 9 4 8 6 6
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *