मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील अडचणी सोडविण्यासाठी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार आज दिनांक-०४ जुलै २०२४ वार गुरुवार, रोजी बुलढाणा शहरातील सैनिकी मंगल कार्यालय येथे मदत केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी त्या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे,युवासेना विधानसभा समन्वयक दीपक तुपकर, युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडवे, स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे, सचिन कोठाळे, शुभम मराठे, रोहित गवळी यांच्या सह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी शिवसैनिक तसेच मोठ्या प्रमाणावर माता-भगिनी उपस्थित होत्या…!