भाजप महाराष्ट्र प्रदेश: 58 नविन जिल्हाध्यक्षांची घोषणा

Khozmaster
1 Min Read
Oplus_131072

भाजप महाराष्ट्र प्रदेश: 58 नविन जिल्हाध्यक्षांची घोषणा

मुंबई | 13 मे 2025: भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेने आज राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी नव्याने जिल्हाध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली.

एकूण 58 जिल्हाध्यक्षांची नावे या यादीत समाविष्ट असून राज्यातील सर्व भागांतील प्रतिनिधित्व पाहायला मिळते. यात पारंपरिक भाजप बालेकिल्ल्यांसोबतच नव्या जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये प्रमुख जिल्ह्यांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, बीड, यवतमाळ, गडचिरोली, पालघर अशा भागांचा समावेश आहे.

या नव्या नियुक्त्यांद्वारे आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे सूत्रांकडून समजते.

नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुभेच्छा दिल्या असून, संघटन बळकट करून कार्यकर्त्यांशी संवाद वाढवण्याचे आवाहन केले आहे.

0 9 4 5 4 4
Users Today : 9
TAGGED: ,
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *