चिखली मतदारसंघात भाजपात मोठा पक्षप्रवेश; अनेक नेते-कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश 🚩

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली :

विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या विकासात्मक वाटचालीला साथ देत आज मोठ्या संख्येने मान्यवर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी Bharatiya Janata Party मध्ये जाहीर प्रवेश केला.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान Narendra Modi, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis, महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली राबवण्यात येणाऱ्या विकासात्मक धोरणांवर विश्वास व्यक्त करत हा पक्षप्रवेश करण्यात आला.

प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या शुभहस्ते आणि माझ्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

0 9 3 8 3 2
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *