आज Maharashtra Legislature मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.
शिव परिवारातील सदस्यांच्या विनंतीनुसार Amravati येथे Dr. Punjabrao Deshmukh यांच्या नावाने भव्य शैक्षणिक संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यातील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना ISRO आणि अमेरिकेतील NASA येथे भेट देण्याची संधी देणारी “मुख्यमंत्री विज्ञान वारी” योजना देखील जाहीर करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण निर्णयांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा विशेष सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
Users Today : 29