विधानभवनात उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची सदिच्छा भेट; शाल व पुस्तक देऊन सत्कार 📚🌸

KHOZ MASTER
1 Min Read

मुंबई

येथील Vidhan Bhavan Mumbai येथे आज महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती Neelam Gorhe यांची त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली.

यावेळी डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत सत्कार केला. त्यांच्या या सन्मानाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

या प्रसंगी डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त प्रकाशित करण्यात आलेले “विधान परिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे” हे पुस्तक भेट म्हणून दिले. तसेच Ministry of AYUSH मार्फत देशभरात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे व कामाचे कौतुकही त्यांनी केले.

या सदिच्छा भेटीदरम्यान आमदार Sanjay Raymulkar, ज्येष्ठ संपादक Yogesh Trivedi आणि Kishor Apte उपस्थित होते.

0 9 3 8 3 2
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *