सराईत गुन्हेगार मोहम्मद अजनान हद्दपार

KHOZ MASTER
0 Min Read

नागपूर प्रतिनिधी –
दरम्यान, शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगार मोहम्मद अजनान याला नागपूर शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश राहुल मदने (पोलीस उपायुक्त) यांनी जारी केला.

आरोपीविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने आणि शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली. आदेशानुसार हद्दपारीच्या कालावधीत त्याला नागपूर जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी असेल.

0 9 6 3 9 0
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *