औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद येथे आज दिनांक 13/10/2022 वार गुरुवार रोजी सकाळी पासुन ते दुपारी उशीरा पर्वत,” पोलीस आयुक्त डॉ निखील गुप्ता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ,तसेच इतरही वरिष्ठांच्या देखरेखीखाली,दिवसेंदिवस शहरात वाढत चाललेल्या बाईक,मोटर – सायकल चोरी घटनांना जास्त प्रमाणात वाढत आहे. त्यालाआळा बसावा, यासाठी वाहतुक शाखेचे अधिकारी व कर्मचारी नेहमीच प्रयत्न शील असतात त्याचेच एक प्रत्यय सिटी वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री मनोज बहुरे साहेब ,HC कदम ,पो हेड काॅ के एम हापसे,पो,काॅ पातोडे ,पो ,काॅ मस्के सह ,अचानक पणे चेकिंग मोहीम आज राबवत आहे.अनेक संशर्ईत ,वाहनांची तपासणी मोहीम राबविण्यात आली ,काहींना कागदपत्रे तपासून सोडण्यात आले तर सहकार्य न करणारे ,पळुन जाणारे , संशर्ईतांना दंड ठोठावला आहे ” चोरी च्या मोटार – सायकल ,चोरी करणारे ,चोरीची वाहने, विकत घेणारे असे अनेक प्रकरणांत वाहतुक शाखेला यश चांगल्याप्रकारे मिळाले आहे व मिळत आहे.या मोहिम मूळे दुचाकी चोरांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.