हिवरखेड येथील शेतकरी पंकज अग्रवाल यांचे शेतातील संत्राचे झाडांना आंबिया बहार मधे असे संत्रे चे फळ लागले आहेत.जे परिसरातील नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत..
छाया =रितेश कुमार टीलावत ,तेल्हारा
वंचितच्या वतीने निंभोरा येथील बु. मनोज ओवे यांच्या कुटुंबीयांचे सात्वन
प्रतिनिधी अशोक भाकरे अकोला तालुक्यातील निंभोरा येथील ३३ वर्षीय मनोज ओवे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच निधन झाले होते. मृतक मनोज ओवे हा अत्यंत मनमिळाऊ व कष्टाळू तरुण म्हणून परिसरातील सर्व…
सेंट पॉल अकॅडमी मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी
रितेश कुमार टीलावत प्रतिनिधी तेल्हारा स्थानिक सेंट पॉल स्कूल हिवरखेड येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू अर्थात चाचा नेहरू यांची जयंती बाल दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरी…
भारत जोडो यात्रेच्या स्वागतासोबतच होत आहे प्रश्नांचा भडीमार शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या व्यथा खा.राहूल गांधी यांनी जाणून घ्याव्या..संयोजक पातूर तालुका विकास मंच शिवकुमारसिंह बायस
प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर वार्ता दि.१६ - शहरात गांधी परीवारातील राजपुत्र असलेले काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा.राहुल गांधी यांचे आगमन होत आहे.शहरात कधी न होणारी नागरिकांची अफाट गर्दी रस्त्या रस्त्यावर…
ग्रा.पं. निवडणूकी करिता जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना मुभा…
अकोला भुषण महाजन ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना मुभा देण्यात आली आहे. तरी तहसिलदारांनी ग्रामपंचायतीच्या आरक्षित जागेकरिता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र स्वीकारून प्राप्त…
लम्पिपासून बचावासाठी जनावरांना योग्य शुश्रूषा व पौष्टिक आहार देण्याचा पशुवैद्यकांचा सल्ला गुरांना मोकाट सोडू नका जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
अकोला भुषण महाजन लम्पि या संसर्गजन्य आजारापासून बचावासाठी पशुपालकांनी आपल्या जनावरांची नियमित शुश्रूषा करणे आवश्यक असून त्यासोबतच त्यांची प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी प्रथिनयुक्त पौष्टिक आहार द्यावा, असा सल्ला पशुवैद्यकांनी दिला…
भारत जोडो याञेत राज्यभरातून पाच हजार जुनी पेन्शन संघटनेचे कार्यकर्ते होणार सहभागी
प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातुर काँग्रेस शासित राज्यात जुनी पेन्शन योजना लागू केल्यामुळे राहुल गांधी यांचे आभार मानणार- वितेश खांडेकर राज्य अध्यक्ष महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटना तालुका जुनी पेन्शन संघटनेची मा…
कालव्यांची कामे परिपूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांनी सिंचन कसे करावे शेतकऱ्यांना पडला प्रश्न!
पाटबंधारे विभागाच्या कालव्या संबंधित प्रश्नाचा शेतकऱ्यांनी पाढाच यावेळी अधिकाऱ्यांसमोर वाचला.... अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर टाकले आहेत योगेश नागोलकार राहेर पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाच्या मशनरी द्वारे कालव्याचे अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणचे कामे करून…
कर्नाटक काँग्रेसच्या बेताल नेत्याविरोधात पातूर तालुका भाजपाने निषेध व्यक्त करीत तहसीलदाराना दिले निवेदन !
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अमानकारक वक्तव्य करणारे काँग्रेसचे नेते कार्याध्यक्ष सतीश जारकीवली यांचा तीव्र निषेध... योगेश नागोलकार राहेर हिंदूधर्म आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणारे कर्नाटक…
सस्ती शिवारात अवैध वृक्षतोडीची वाहतूक करताना ट्रक्टर जप्त !
चान्नी पोलिसांनी घेतले ताब्यात आलेगाव वनपरिक्षेत्राची कार्यवाही योगेश नागोलकार राहेर पातुर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील सस्ती चतारी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वृक्ष तोड सुरू…
