देशसेवेचा प्रेरणादायी आदर्श! अकोल्यातील मुकुंद पाध्ये सरांनी सैनिकांसाठी दिले 1 कोटी रुपये
अकोला : देशसेवेची भावना कृतीतून जपणारे आणि समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण करणारे पाध्ये एज्युकेशनचे संचालक मुकुंद पाध्ये सर यांनी भारतीय लष्कराच्या केंद्रीय सैनिक कल्याण निधीसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची देणगी…
खोट्या तक्रारीवर महिला शेतकऱ्यावर ३२ लाखांचा दंड; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक दंड रद्द करून अतिक्रमण हटविण्यासाठी तहसीलदारांना सात दिवसांचा अल्टिमेटम
अकोला, शासकीय साखळी रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांच्या कथित खोट्या तक्रारीवरून एका महिला शेतकरी कुटुंबावर तब्बल ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याच्या प्रकरणावरून वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक झाली आहे. प्रदेश महासचिव…
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी ७४.३९ लाखांच्या उपाययोजनांना मंजुरी
वाशीम जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता सन २०२५-२६ च्या पाणीटंचाई कृती आराखड्यांतर्गत विविध गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट आणि रिचार्ज ट्रेंच या उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या कामांसाठी…
गॅस सिलेंडर टंचाईचा पहिला बळी? रांगेत उभे असताना माजी सरपंचांचा मृत्यू
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र समोर येत आहे. Akola जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथे सिलेंडरसाठी रांगेत उभे असताना माजी सरपंच Shankarrao Shirsat यांचा अचानक मृत्यू झाल्याची…
माहेश्वरी महिला मंडळाचा रंगारंग उत्सव उत्साहात काशी विश्वनाथ गटाचे ‘चार युगांची होळी’ सादरीकरण ठरले आकर्षण
अकोला – माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने माहेश्वरी भवन येथे रंगारंग उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. होळीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात काशी विश्वनाथ गटाने सादर केलेले ‘चार युगांची होळी’ हे आकर्षक…
एलपीजी गॅस दरवाढ: ऑटो-रिक्शा, हॉटेल्स, पर्यटनावर युद्धाचा फटका
अकोला / सोलापूर / नाशिक, 10 मार्च 2026 – आखाती देशातील युद्धाचा प्रभाव आता भारतातही जाणवत आहे. एलपीजी गॅसच्या दरवाढीमुळे शहरातील ऑटो-रिक्शा चालक आणि हॉटेल व्यवसायिक अडचणीत आले आहेत. ऑटो…
जुन्या वादातून लोखंडी पाइप व तलवारीने दहशत; दोघांना पोलिसांची अटक
अकोला प्रतिनिधी : शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धार्थ नगर परिसरात जुन्या वादातून लोखंडी पाइप व तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही…
विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाची कारागृहात रवानगी पातुर तालुक्यातील नवेगाव प्रकरण; संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला दिला चोप
पातुर प्रतिनिधी :- पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाणे अंतर्गत नवेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेत पाच अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अकोला न्यायालयाने कारागृहात रवानगीचे आदेश दिले…
पातूर तालुक्यातील चतारीत तलाठ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी त्रस्त
पातूर प्रतिनिधी :- चतारी परिसरातील शेतकरी जयप्रकाश पांडुरंग डिवरे (सर्वे नं. ६०/१) यांच्या शेतातील विहीर दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे खचली असतानाही, आजतागायत पंचनामा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.…
२०९ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता
अकोला प्रतिनिधी ;- अनेक वर्षांपासून रखडलेल्या अकोला विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाला वेग देण्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी प्रशासकीय मान्यता शासनाकडून मिळाली आहे. अकोल्यातील भाजपचे युवा खासदार अनूप धोत्रे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे…
