अमरावती

Latest अमरावती News

# रामपुरी कॅम्प परिसरात बिबट्याच्या बछड्याची एन्ट्री; नागरिकांमध्ये घबराट # वन विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर बछड्याला पकडण्यात यश

अमरावती  शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात बिबट्याचा बछडा आढळल्याने गुरुवारी सायंकाळी परिसरात एकच खळबळ उडाली. लोकवस्तीच्या भागात बिबट्या शिरल्याची माहिती समोर येताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी मोठी गर्दी

KHOZ MASTER KHOZ MASTER

“लोणारच्या राजकारणात ‘बैलगाडीखालचं कुत्रं’ ठरलं चर्चेचं केंद्र!”

ता. प्रतिनिधी : लोणार नगरपालिकेची निवडणूक पार पडली… जनतेने आपला कौल दिला… काही उमेदवार विजयी झाले, तर काहींना पराभव स्वीकारावा लागला. विजयी उमेदवार विकासकामांच्या नियोजनात व्यस्त असल्याचे दिसत आहे, तर

KHOZ MASTER KHOZ MASTER

अमरावतीत २४ तासांत दोन खून; शहरात खळबळ

अमरावती  अमरावती शहरात अवघ्या २४ तासांच्या कालावधीत दोन खुनाच्या घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पैशांच्या वादातून एका तरुणाची चाकूने हत्या करण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीचा मारहाण

KHOZ MASTER KHOZ MASTER

अमरावतीत वर्षभरात पाण्यात बुडून २१ जणांचा मृत्यू; सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

अमरावती - जिल्ह्यात नदी, तलाव, कालवे आणि खदानींमध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. १ जानेवारी २०२५ ते १० मे २०२६ या कालावधीत विविध दुर्घटनांमध्ये तब्बल २१ जणांचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

तलाव दुर्घटनेतील चारही मुलांवर अंत्यसंस्कार; अमरावती शोकमग्न*

अमरावती  घातखेडा येथील तलावात बुडून मृत्यू झालेल्या चार मुलांवर सोमवारी अमरावतीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी सहलीसाठी गेलेल्या या चार मुलांचा करुण अंत झाल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

अपघात, मारहाण आणि तोडफोडीच्या घटनांनी जिल्हा हादरला

बुलढाणा गेल्या २४ ते ४८ तासांत बुलढाणा जिल्ह्यात अपघात, आत्महत्या, मारहाण आणि तोडफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू

KHOZ MASTER KHOZ MASTER

रील बनविण्याच्या नादात चार जणांचा तलावात बुडून मृत्यू

रविवारी सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या चार कोवळ्या जीवांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शिरपूरजवळील धातखेड तलावात घडली. रील बनविणे आणि पोहण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ

KHOZ MASTER KHOZ MASTER

अमरावती राममय; श्रीरामनवमी उत्सवात शहरात भक्तीमय वातावरण

अमरावती : श्रीरामनवमी अर्थात रामजन्मोत्सवानिमित्त गुरुवार, २५ मार्च रोजी अमरावती जिल्ह्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. रखरखत्या उन्हासह पेट्रोलच्या टंचाईचा काही प्रमाणात परिणाम जाणवत असला, तरी अंबानगरी पूर्णपणे राममय झाल्याचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

अमरावती : एआय तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही लवकरच शहरात लागू होणार – पालकमंत्री बावनकुळे

अमरावती प्रतिनिधी : शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या उणीवेमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित नवीन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव मागविणार

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोठी बातमी | अमरावतीत शिवसेना–भाजप युती अखेर तुटली; राज्यभर राजकीय खळबळ

अमरावती | प्रतिनिधीअमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेली युतीची चर्चा अखेर फिस्कटली असून दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे संपूर्ण

KHOZ MASTER KHOZ MASTER