पुणे

Latest पुणे News

पुणे-शिरूर प्रवास होणार सुसाट; ४५ मिनिटांत गाठता येणार शिरूर

देशातील सर्वात लांब उन्नत मार्गाला राज्य सरकारचा हिरवा कंदील पुणे प्रतिनिधी : पुणेकरांसह मराठवाड्याकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे-शिरूर मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य

KHOZ MASTER KHOZ MASTER

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान ६ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप

पुणे पुण्यातील एरंडवणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान सहा वर्षीय प्रियांशी जितेंद्र बागडे (वय ६) या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांनी डॉक्टरांवर

KHOZ MASTER KHOZ MASTER

सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे पुणे महानगरपालिकेच्या जागेवर सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल असून सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून निर्माण झालेले हे केंद्र आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुणे खंडणी प्रकरणात दोन बडतर्फ पोलिसांना अटक; महिला पोलीस सोनाली हिंगे अद्याप फरार

पुणे : पुणे पोलीस दलाला हादरवून सोडणाऱ्या खंडणी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक अजित बडे आणि पोलीस शिपाई सुदाम तायडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र

KHOZ MASTER KHOZ MASTER

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समित्यांची पुनर्रचना; १० क्षेत्रीय कार्यालयांना किल्ल्यांची नावे

पिंपरी,  : Pimpri Chinchwad Municipal Corporation प्रशासनाने विद्यमान ८ प्रभाग समित्यांची पुनर्रचना करून एकूण १० प्रभाग समित्या (क्षेत्रीय कार्यालये) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले असून,

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुण्यात सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तूमुळे खळबळ

पुणे  पुण्यातील हडपसर परिसरात एका नामांकित सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने बुधवारी मध्यरात्री मोठी खळबळ उडाली. टॉयलेट परिसरात संशयास्पद वस्तू आढळल्यानंतर पोलिस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच सुरक्षा

KHOZ MASTER KHOZ MASTER

40 हजारांची लाच : दोन पोलिस अंमलदार ACB च्या जाळ्यात; आता SP रितू खोखर यांच्याही भूमिकेवर प्रश्नचिन्ह

धाराशिव / कळंब – प्रतिनिधी कळंब शहरातील रिलॅक्स स्पा सेंटरचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी 40 हजार रुपयांच्या कथित हप्त्याची मागणी करून त्यापैकी 36 हजार रुपये स्वीकारताना दोन पोलिस अंमलदारांना लाचलुचपत

KHOZ MASTER KHOZ MASTER

गुणपत्रिका व प्रमाणपत्रांवरील सांकेतिक चिन्हांचे महत्त्व शिक्षण मंडळाकडून अधिकृत स्पष्टीकरण; पालक आणि विद्यार्थ्यांनी अर्थ समजून घेण्याचे आवाहन

पुणे Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांमध्ये विविध सांकेतिक चिन्हांचा वापर करण्यात येतो. या चिन्हांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उपस्थिती, विशेष प्राविण्य, अतिरिक्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

युवक-युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

पिंपरी-चिंचवड - कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, प्रतिमा महिला प्रतिष्ठान आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने युवक-युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांतील खासगी आस्थापनांमध्ये

KHOZ MASTER KHOZ MASTER

पीडित कुटुंबियांची रोहित पवार यांच्याकडून भेट; “अध्यक्ष नसले तरी अधिकारी कामाला हवेत” — प्रशासनावर प्रश्नचिन्ह

नसरापूर — भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणानंतर राज्यभर संताप व्यक्त होत असताना, रोहित पवार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले

KHOZ MASTER KHOZ MASTER