एसपी संधू यांच्या आदेशानंतर जाफ्राबाद पोलिसांची कारवाई; वाळू माफियांचा माज उतरवला
जालना - देऊळझरी (ता. जाफ्राबाद) येथील अवैध वाळू उत्खनन प्रकरणात पोलिस कारवाईनंतर सोशल मीडियावर पोलिसांनाच खुले आव्हान देणाऱ्या आरोपीविरुद्ध जाफ्राबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजबीरसिंह संधू…
वांजोळा ग्रामपंचायतीत माहिती देण्यास टाळाटाळ; अधिकाऱ्यांच्या उद्धट वर्तनाची तक्रार
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.. मंठा तालुक्यातील वांजोळा ग्रामपंचायतमध्ये माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत मागविण्यात आलेली माहिती देण्यास टाळाटाळ होत असून संबंधित अधिकारी व प्रशासकांकडून नागरिकांना वेठीस धरले…
आधुनिक राजकारणात कार्यकर्त्यांची बदलती संस्कृती
जालना - राजकारणातील कार्यकर्त्यांची भूमिका आणि मानसिकता काळानुसार मोठ्या प्रमाणात बदलली असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. पूर्वी कोणतीही अपेक्षा न ठेवता निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता आज हळूहळू सुविधाकेंद्रित होत…
जालना : सीसीआयकडून कापसाची चांगली किंमत, तरीही शेतकरी खाजगी बाजारात विकण्यास बाध्य
जालना प्रतिनिधी ;– शेतकऱ्यांचे नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला खाजगी बाजारापेक्षा सीसीआयकडून जास्त भाव मिळत असल्याचे पाहता शेतकरी सीसीआयला कापूस देण्याकडे कल करत आहेत. मात्र, अटी-शर्तीमुळे अनेक शेतकरी तोटा…
शेतजमिनीच्या प्रकरणात न्याय न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप जमिनीत स्वतःला गाडून आंदोलन
जिल्हा प्रतिनिधी, ;- मंठा (जालना) मेहसूल विभागाकडून २०२२ पासून केवळ आश्वासनेच मिळत असून प्रत्यक्ष न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ गेवराई येथील शेतकरी नायबराव साहेबराव गोंडगे (वय ५२) यांनी आज संतापाच्या भरात…
मंठा–जालना महामार्गावर अपघातांची मालिका कायम — स्कॉर्पिओची उसाच्या ट्रॅक्टरला भीषण धडक; दोन ठार, पाच जखमी
जालना ;- मंठा–जालना महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. या महामार्गावर वारंवार होणाऱ्या गंभीर अपघातांत आतापर्यंत अनेकांचे प्राण गेले आहेत. त्यात भर घालत बुधवारी रात्री सुमारे ११ वाजता आकणी…
भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बळावर व सर्वसामान्य नागरिकांचा विजय – नितीन राठोड
जालना जिल्हा प्रतिनिधी, मंठा ;- आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. या ऐतिहासिक विजयाचा आनंद मंठा शहरात भाजपच्या…
भावजईसोबतचे अनैतिक संबंध लपवण्यासाठी भावाचा खून; बदनापूर पोलिसांची शिताफीने उकल
जालना जिल्हा प्रतिनिधी ;- मंठा जालना जिल्ह्यातील बदनापुर पोलीस ठाणे हद्दीतील निकळज–सोमठाणा शिवारामधील वाला तलावात 12 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुरघासाच्या प्लास्टिकच्या भोक्यात गुंडाळलेला एक अनोळखी मृतदेह आढळून…
भोकरदन शहरात वाहतूक कोंडीचा भडका — नागरिक त्रस्त, प्रशासनाकडे अपेक्षेची नजर अतिक्रमणे, बेशिस्त पार्किंग आणि नियोजनाचा अभाव — रस्त्यांची दुर्दशा वाढवतेय धोका
भोकरदन प्रतिनिधी ;- ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि वेगाने वाढत असलेले भोकरदन शहर आज वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येला तोंड देत आहे. शहरात वाढती लोकसंख्या, बेशिस्त वाहन पार्किंग, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि नियोजनाचा…
शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने मोफत बियाणे वाटप उदयसिंह बोराडे यांच्याहस्ते अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत
जालना जिल्हा प्रतिनिधी ;- मंठा तालुक्यातील गेवराई येथे नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे मोफत बियाणे वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मदत व्हावी या हेतूने ज्वारी बियाण्याच्या ५…
