चांदीचा मुकुट घालताच राजनाथ सिंह म्हणाले, “हा विकून गरिबाच्या मुलीसाठी पैंजण बनवा”
संरक्षण मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह बुधवारी निवडणूक प्रचारासाठी दिल्लीत दाखल झाले. याच दरम्यान त्यांना चांदीचा मुकुट घालण्यात आला, त्यावर त्यांनी सांगितलं की, निवडणुकीनंतर हा मुकुट विकून काही…
निष्ठावंतांना डावलून गद्दारांना उमेदवारी, संघाला भाजपची वाटचाल मंजूर आहे का? ठाकरेंचा सवाल
कल्याण: कल्याण लोकसभेतील महायुतीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचार सभेसाठी उध्दव ठाकरे डोंबिवलीत भागशाळा मैदान येथे आले होते. सभा सुरू होताच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसात भिजत उध्दव…
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ.हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी
यांची विराट जनसभा आयोजित करण्यात आली होती. या जनसभेला उपस्थित राहून आदिवासी बांधवांचे सर्वांगीण हित साधायचे असेल तर महायुतीच्या उमेदवार डॉ.हिना गावित यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले.…
जेल किंवा पक्ष बदलणं दोनच पर्याय होते; रवींद्र वायकर यांच्या धक्कादायक गौप्यस्फोटाने महायुतीच्या अडचणीत वाढ
राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे उत्तर-पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी अत्यंत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय माझ्याकडे होते. त्यात माझ्या पत्नीचं…
अमोल कोल्हेंनी अभिनयाबाबत घेतला मोठा निर्णय; म्हणाले “पुढील पाच वर्षे..”
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांसारख्या ऐतिहासिक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण करणारे अभिनेते आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शिरुरच्या जनतेचे…
एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराच्या विधानाचं संजय राऊत यांच्याकडून समर्थन; प्रकरण काय?
शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र वायकर यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यावर प्रचंड दबाव होता. जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हेच पर्याय माझ्याकडे होते.…
PM Narendra Modi Rally : नंदूरबारच्या जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांना मोठी ऑफर
लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरात प्रचार सभा सुरु आहेत. आज महाराष्ट्रात नंदूरबार येथे पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केलं. तिसऱ्या टर्ममध्ये गरीबांना अधिक घर देणार असल्याच त्यांनी सांगितलं. पंतप्रधान…
Lok Sabha Election 2024 : शहरवासीय विचारताहेत मतदान केंद्र कुठे? मदतकक्षात सव्वादोन हजारांवर कॉल
छत्रपती संभाजीनगर : मतदान केंद्र कुठे, मतदार यादीत नाव आले का, यासह अन्य माहिती मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मतदार मदत व तक्रार निवारण कक्षाकडे आतापर्यंत २ हजार ३३५ हून…
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; १० जूनला मतदान, अर्ज ते निकाल, कसं असेल नियोजन?
नाशिक : महाराष्ट्रातील दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दि. १० जून रोजी मतदान होणार आहे. सन २०२४ हे…
देशात पुन्हा मोदी सरकार,अबकी बार ४०० पार..!
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना- महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.ना.संदिपान जी भुमरे पाटील यांच्या प्रचारार्थ संभाजीनगर येथे बुलडाणा जिल्हा तसेच विदर्भातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या मित्रमंडळाचा व नागरिकांचा मिळावा शिवसेना…
