अन्यायग्रस्त आरएफओंची कैफियत मुख्यमंत्र्यांच्या दरबारात; विनंती बदल्यांना ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता
अमरावती: राज्यातील १७९ आरएफओंच्या नुकत्याच प्रशासकीय बदल्या झाल्यानंतर आता विनंती बदल्यांसाठी मोक्याच्या जागा रिक्त ठेवल्यामुळे वन विभागात चर्चेला उधाण आले आहे. मात्र प्रशासकीय बदल्यांमध्ये अन्याय झालेले काही आरएफओ राजकीय आश्रयास गेले…
राज्यात १.१७ लाख कोटींच्या चार विशाल प्रकल्पांना मान्यता, २९ हजार रोजगार निर्मिती
मुंबई - मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित चार विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या उद्योग विभागाच्या…
मनोज जरांगे आणि अब्दुल सत्तार यांच्यात ३ तास खलबतं; फडणवीसांशीही साधला संवाद, नेमकं काय घडलं?
जालना : शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी मध्यरात्री मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात पहाटे अडीच वाजेपर्यंत तब्बल ३…
तब्बल १० वर्षांनी भाजपाला यश, काँग्रेसही खुश; राज्यसभेत संख्याबळाचं गणित बदललं
नवी दिल्ली - राज्यसभेत भाजपाच्या नेतृत्वात एनडीएनं बहुमताचा आकडा गाठला आहे. ९ राज्यातील १२ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत सर्व राज्यसभा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात एनडीएनं ११ आणि काँग्रेसनं एका…
लाडक्या बहिणींसाठी गूड न्यूज! या दिवशी बँक खात्यात जमा होणार 4500 रुपये
राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जामा होण्यास सुरुवात होणार…
स्वच्छतेच्या दोन कोटींच्या बिलासाठी ‘बॅकडेट’ स्वाक्षरी; स्वच्छता ठेकेदारांनी लढविली शक्कल
अमरावती : महापालिकेत यापूर्वीच्या साफसफाई कंत्राटदारांच्या तब्बल दोन कोटी रुपयांच्या देयकांवर तत्कालीन आयुक्त देविदास पवार यांनी गुरुवार, २२ ऑगस्ट २०२४ रोजी 'बँकडेट' स्वाक्षरी केल्याची विश्वसनीय माहिती आहे. यात 'अर्थपूर्ण' राजकारण झाले…
लोकसभेनंतर अकोला जिल्ह्यात १३ हजारांवर मतदारांची वाढ
अकोला : लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात १३ हजार ४२९ नव्या मतदारांची भर पडली आहे. या प्रारूपावर २० ऑगस्टपूर्वी दावे, हरकती दाखल करता येणार आहे. अंतिम मतदार यादी…
विधानसभेच्या पूर्वी राज्यात ओबीसी, मराठा असे दोन तट
अमरावती : विधानसभेच्या निवडणूकीच्या आगोदर मराठा आणि ओबीसी असे दोन तट पडले आहेत. हे राजकीय भांडण निवडणूकीपर्यंत चालेल, असे मी यापूर्वी म्हणालो होतो. ओबीसी मराठ्यांना मतदान करणार नाही आणि मराठे ओबीसींना…
विधानसभेसाठी आठ मतदारसंघांत २४.५४ लाख मतदार; प्रारूप मतदारयादी आज होईल प्रसिद्ध
अमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळालेल्या प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी आयोगाच्या मान्यतेने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी…
लिहा बु तसेच सिंदखेड लपाली येथील असंख्य पदाधिकाऱ्यांचा तसेच कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये भव्य पक्षप्रवेश..
आज दिनांक १७ जुलै २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील ग्राम. लिहा बुद्रुक येथील संभाजी ब्रिगेडचे तालुका संपर्कप्रमुख मोताळा श्री. राजेश दिलीप महाजन, संभाजी ब्रिगेड शाखाप्रमुख यदुराज अवधूत महाजन,…
