चक्री घेतानाच जमिनीवर कोसळले, पुण्यात गरबा किंग अशोक माळींचा धक्कादायक अंत, डान्स शूट करताना मृत्यू कैद झाला!
पुणे : गरबा किंग म्हणून पुण्यात प्रसिद्ध असलेले कलाकार अशोक माळी यांचा अकस्मात मृत्यू झाला. पुण्यातील चाकण भागात एका कार्यक्रमात गरबा खेळतानाच माळींनी एक्झिट घेतली. गोलाकार गरबा खेळत असतानाच अचानक…
बिबट्याची आता कवठे गावठाणात दहशत – दोन पाळीव कुत्र्यांचा पाडला फडशा – ग्रामस्थ भयभीत
कवठे येमाई दि. ०६ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) - शिरूर तालुक्यातील कवठे यमाईच्या पोकळ दरा परिसरात भाऊसाहेब कचरू पोकळे यांच्या शेतात बांधलेल्या घोडीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात घाटात धावणारी घोडी ठार झाल्याची…
महावितरणच्या अनिल गोबाळे यांच्या धाडसी कामाचे कौतुक – मध्यरात्री विद्युत खांबावर चढून वीज पुरवठा केला पूर्ववत
कवठे येमाई दि. ०६ : (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) - शिरूरच्या बेट भागातील महावितरणच्या टाकळी हाजी विभागीय कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत असणारे अनिल गोबाळे यांच्या धाडसी कामाचे सध्या परिसरातून खुप कौतुक…
बारामतीतून निवडणूक न लढण्याचे अजित पवार यांचे संकेत, पुण्यातील ‘या’ मतदारसंघातून उतरणार रिंगणात?
पुणे (शिरूर ): पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारांनी वेगळा मार्ग निवडत भाजपा आणि शिवसेनेसोबत जाऊन सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर…
तिघांचे मृतदेह ओळखणंही कठीण; हेलिकॉप्टरचे अवशेष दूरवर विखुरलेले; घटनास्थळी भीषण परिस्थिती
पुणे: पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. सकाळी साडे सातच्या सुमारास हेलिकॉप्टर बावधनमधील डोंगराळ भागात कोसळलं. या अपघातात दोन पायलटसह तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्ट महिन्यातच…
मुळशीत ३०-४० जणांच्या टोळक्याचा रॉड-काठ्यांनी हल्ला, पुण्यातील इंजिनिअरच्या कारचा काळोख्या रात्री पाठलाग
पुणे : पुण्यातील अभियंत्यावर ३० ते ४० जणांच्या टोळक्याकडून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुळशी तालुक्यात ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. इंजिनिअर तरुणाने सोशल मीडियावर हा व्हिडीओ…
पुण्यात पुन्हा हेलिकॉप्टर कोसळलं, बावधनमध्ये भल्या पहाटे दुर्घटना, तिघांचा मृत्यू
पुणे : पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली आहे. धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बावधन येथील डोंगराळ भागामध्ये सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळलं. या अपघातात दोन…
बीआरएसची महाराष्ट्र शाखाच शरद पवार गटात विलीन? विधानसभेच्या तोंडावर मोठी राजकीय घडामोड
पुणे : लोकसभा निवडणुकांपूर्वी गाड्यांचा ताफा घेत महाराष्ट्रात दाखल झालेले तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी अल्पावधीतच यूटर्न घेतला होता. आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठी राजकीय घडामोड घडताना दिसत आहे.…
राज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नवे वैभव, नऊपैकी तीन मंदिरांसाठी ७१ कोटींच्या निविदाराज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नवे वैभव, नऊपैकी तीन मंदिरांसाठी ७१ कोटींच्या निविदा
पुणे : पाचशेहून अधिक वर्षांपासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्यासाठी राज्यातील नऊपैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ७१ कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत. या निविदांना…
हर्षवर्धन पाटलांच्या अडचणीत भर; तुतारी हाती घेण्यात अडथळा; शरद पवार काय करणार?
पुणे: भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील लवकरच तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा आहे. पितृपक्षानंतर भूमिका जाहीर करणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं आहे. पाटील यांच्या उमेदवारीला शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचा विरोध…
